पाकिस्तान

दिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड

हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

Jan 14, 2016, 10:41 PM IST

पाकिस्तानमध्ये पोलिओ कॅम्पमध्ये बॉम्बस्फोट, १४ जणांचा मृत्यू

क्वेटा : पाकिस्तानच्या पश्चिमेला असलेले क्वेटा शहर आज सकाळी आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी हादरले.

Jan 13, 2016, 06:52 PM IST

मोदींच्या भेटीनंतर नवाझ-दाऊद यांची भेट, शरीफ यांचा खास पाहुणा दाऊद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला अचानक भेट दिली आणि पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. याभेटीनंतर शरीफ यांनी डॉन दाऊद इब्राहिम याची भेट घेतल्याचे पुढे आलेय. त्यामुळे पाकच्या नितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.

Jan 13, 2016, 01:32 PM IST

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.

Jan 13, 2016, 01:16 PM IST

भारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार

 'फेसबुक‘च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, एका भारतीय तरुणीने त्याच्याशी संसार थाटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठले. 'फेसबुक'च्या माध्यमातून मेहरुनिस्सा नावाची २२ वर्षांची तरुणी पाकिस्तानमधील २४ वर्षांच्या इजाजच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिने थेट पाकिस्तान गाठले. तेथे त्याच्याशी विवाहही केला. 

Jan 13, 2016, 12:04 AM IST

पाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध

नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे. 

Jan 12, 2016, 08:27 PM IST

पठाणकोट हल्ला : भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये - मुशर्रफ

पठाणकोट हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव आणत आहे. त्याचवेळी भारत अवाजवी प्रतिक्रिया देत आहे. ती त्यांनी देऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलाय.

Jan 12, 2016, 04:09 PM IST

हॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली

लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय. 

Jan 7, 2016, 03:15 PM IST

'पाक'साठी निवडणुकीपूर्वीचे मोदी हवे - उद्धव ठाकरेंचा टोला

निवडणुकीच्या आधी मोदी जी भाषा वापरत असत तसेच सडेतोड उत्तर मोदी पाकिस्तानला देतील अशी आशा असल्याचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटलय. 

Jan 6, 2016, 04:38 PM IST

धक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती?

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय. 

Jan 5, 2016, 02:02 PM IST

'जैश ए मोहम्मद'वर कारवाई करा, भारताचा पाकला गंभीर इशारा

'जैश ए मोहम्मद'वर कारवाई करा, भारताचा पाकला गंभीर इशारा

Jan 5, 2016, 10:21 AM IST