'भारताकडे मदत मागितली नाही, पाकिस्तानी असल्याचा गर्व'
पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं आपण 'बीबीसीआय'कडे मदत मागितल्याच्या वृत्ताला नकार दिलाय. दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं आजन्म बंदी घालण्यात आलीय.
Jan 22, 2016, 10:11 AM ISTपाकिस्तानी प्राध्यापकाने माणुसकीसाठी दिले प्राण
पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर स्थित बाचा खान विद्यापीठात आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले.
Jan 20, 2016, 07:58 PM ISTपाकिस्तान बाचा खान युनिवर्सिटी हल्ला, २१
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 07:29 PM ISTपाकिस्तान दहशतवादी हल्यात २१ बळी, ४ अतिरेकी ठार
पाकिस्तानात बच्चा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. दहवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २१ जणांचा बळी गेलाय.
Jan 20, 2016, 06:06 PM ISTपाकिस्तान - बच्चा खान विद्यापीठात दहशतवादी हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 03:29 PM ISTपाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदची धमकी
पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदने धमकी दिली आहे. हाफिजने पाकिस्तानच्या अॅटम बॉम्बवर आपलं नियंत्रण असल्याचं म्हटलं आहे.
Jan 20, 2016, 02:00 PM ISTपाकिस्तान दहशतवादी हल्ला, ४ दहशतवाद्यांना कंठस्नान
चार सद्दाच्या बाचा खान विद्यापिठात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, सुरूवातीला दोन स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले आहेत, या विद्यापिठात एकूण ३ हजार विद्यार्थी आहेत.
Jan 20, 2016, 11:43 AM IST'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी
'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी
Jan 16, 2016, 05:38 PM IST'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी
‘पीके’ या हिंदी सिनेमा प्रमोशनशाठी अभिनेता आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआयची मदत घेतली, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.
Jan 16, 2016, 01:37 PM ISTहिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून...
बीफ खाण्यावरून भारतात उठलेलं वादळ, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध या मुद्द्यावरून जसं भारतात चर्चेला उधाण आलं तशाच अनेक चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झडल्या.
Jan 16, 2016, 10:42 AM ISTगुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर
मुंबईमधला पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करायला लावणाऱ्या शिवसेनेनं तिरुअनंतपुरममध्ये झालेला कार्यक्रम उधळण्याचाही प्रयत्न केला. पण, इथं मात्र सेनेला तोंडावर पडायला लागलं.
Jan 15, 2016, 11:47 PM ISTइंटरनेटवर भेटली प्रेयसी भेटायला गेला पाकिस्तानला आणि ३ वर्षपासून जेलमध्ये
गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेला भारतीय इंजिनिअर तरूण निहाल अन्सारी सध्या पाकिस्तानात लष्कराच्या ताब्यात आहे.
Jan 15, 2016, 02:41 PM ISTपुणे : पाकिस्तानला धडा शिकवा - बाबा रामदेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 01:53 PM ISTजैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर नजरकैदेत
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतातल्या अनेक अतिरेकी कारवायांचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अझरला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.
Jan 15, 2016, 10:04 AM IST