पिंपरी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी नगरी सज्ज

मकर संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर मायमराठी भाषेची साहित्यगोडी निर्माण करणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड नगरी आता सज्ज झालीय. 

Jan 15, 2016, 09:52 AM IST

आईने मोबाईलवर गाणे ऐकू न दिल्याने तरूणीची आत्महत्या

एका २० वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी मधील काळेवाडी येथे घडली आहे. आईने मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याने तरूणीने आत्महत्या केली आहे. 

Jan 10, 2016, 11:28 PM IST

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

शिवशक्ती संगमाच्या निमित्तानं आज पिंपरीतल्या मारुंजीच्या मैदानात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली.

Jan 3, 2016, 07:42 PM IST

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

Jan 3, 2016, 07:21 PM IST

आमदार महेश लांडगे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यातील संघर्ष विकोपाला

पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये दोन विरोधी नेत्यांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळालाय.   

Dec 30, 2015, 11:27 PM IST

पिंपरीत १४ लाखांचे वीज बिल, ग्राहकाला बसला 'शॉक'

पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या गाडे कुटुंबियांची सध्या झोप उडालीय. तुम्ही कितीही वीज वापरली तरी महिन्याचं घरगुती वापराचं बिल किती येईल. साधारणतः २ हजार रूपये. पण पिंपरी चिंचवडच्या गाडे कुटुंबियाना पाच महिन्याचं बिल आले आहे,

Dec 26, 2015, 06:23 PM IST

पार्टीचा बेत झालाय महाग, चिकन दरात २० ते ४० रुपयांनी वाढ

थंडी चांगलीच वाढल्यामुळे नॉन व्हेज पदार्थांना मागणी वाढलीय. त्यातच ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टमुळेही चिकन मटण फिशची मागणी वाढणार आहे. मात्र खवय्यांना त्याबाबत थोडीशी धक्कादायक बातमी. चिकनचे दर महागलेत.

Dec 23, 2015, 11:07 PM IST

साईप्रसाद ग्रुपच्या मालकाला अटक

साईप्रसाद ग्रुपच्या मालकाला अटक

Dec 6, 2015, 08:45 PM IST