अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात मोठ्या प्रमाणात कमाई केली. मात्र, यापूर्वी अभिनेत्याच्या या चित्रपटाने बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई केली होती.
भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होताच वादांमध्ये सापडला आहे. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आता चित्रपटातील गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
'पुष्पा 2' च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढत आहेत. नुकतीच हॉस्पिटलमधून एक वाईट बातमी समोर आली आहे.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेलेल्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर आता अल्लू अर्जुन आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले असून 400 कोटींची कमाई केली आहे.
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा 'पुष्पा 2' चित्रपट आज प्रदर्शित झालाय. परंतु, आम्ही तुम्हाला रश्मिका मंदानाने कोणत्या 5 चित्रपटांना नकार दिला याबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाबाबत गदारोळ सुरु झालाय. चित्रपटावर या राज्यात बंदी घालण्याची मागणी होत आहे.
बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर
'पुष्पा 2' हा चित्रपट त्याच्या प्री-रिलीजच्या कमाईमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.