पूल कोसळला

अंधेरी दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल सुटली

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली

Jul 3, 2018, 02:52 PM IST

ना रेल्वे, ना रस्ते वाहतूक... भर पावसात मुंबईकरांची दैना!

... आणि रस्ते वाहतूकीचेही तीन तेरा वाजले

Jul 3, 2018, 01:38 PM IST

अंधेरी दुर्घटना : महापालिका आणि रेल्वे प्रशासनात 'ब्लेम गेम'

या ढकलाढकलीत मात्र मुंबईकरांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.

Jul 3, 2018, 01:06 PM IST

'कोसळलेल्या गोखले पुलाची जबाबदारी रेल्वेची... पालिकेची नाही'

अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग कोसळलाय

Jul 3, 2018, 10:34 AM IST

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला

May 18, 2017, 11:28 PM IST

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला, दोन मृतदेह हाती

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वाचवायला गेले आणि जवळपास ५० जणांना आपल्या प्राणाला धोक्यात घालावं लागलंय.  

May 18, 2017, 08:37 PM IST

कोकणात शिमग्या दरम्यान पूल कोसळला

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात मौजे कळंबुशी-खाचरवाडी येथे शिमग्या दरम्यान पूल कोसळल्याने अनेक जण नदी पात्रात पडले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण अनेक जण जखमी झाले आहेत.

Mar 13, 2017, 03:03 PM IST

धुवांधार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळला

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातही पावसाचा चांगलाच जोर आहे. 

Sep 22, 2016, 01:18 PM IST

पुण्यातला २५ वर्ष जुना पूल कोसळला पण...

पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी-साळवाडी इथल्या नदीवरील पूल कोसळलाय. 

Sep 21, 2016, 09:26 AM IST