भिलवडी बलात्कारप्रकरणी एकाला अटक
भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माळवाडीमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली होती.
Jan 14, 2017, 07:34 PM ISTसौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
Jan 14, 2017, 03:29 PM ISTमुंबईतील सनबर्न पार्टीचा उडला फज्जा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:24 PM ISTपोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:35 PM ISTअपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण
मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग ऑफिस परिसरात झोपलेल्या एका अपंग भिकाऱ्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 12, 2017, 10:02 PM ISTअपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 09:54 PM ISTओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय.
Jan 10, 2017, 03:14 PM ISTजेव्हा रक्षकच होतात भक्षक
जर रक्षकच भक्षक झाले तर याला काय म्हणणार. छत्तीसगडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात तैनात पोलिसांवर १६ आदिवसी महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Jan 8, 2017, 04:35 PM ISTसमाजकंटकांवर वचक बसवण्याचं पुणे पोलिसांना आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:49 PM ISTमुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक
मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
Jan 7, 2017, 08:27 PM ISTखाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!
खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...
Jan 6, 2017, 02:58 PM ISTठाण्यात चोरी आणि घरफोडी करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:37 PM IST२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत
देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.
Jan 5, 2017, 05:46 PM ISTगुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!
पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे.
Jan 4, 2017, 10:45 AM IST