व्हॉट्स अॅप, फेसबूकवर असे मॅसेज फॉरवर्ड केले तर पोलीस कारवाई
व्हॉट्स अॅप आणि फेसबूक वापरण्या-यांनो ही बातमी तुमच्यासाठी. सोशल मीडियावर पोलिसांची आता करडी नजर आहे. निवडणुकीबाबत तसेच आचारसंहिता भंग करणारे मेसेज पाठविले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
Jan 26, 2017, 12:02 PM ISTरत्नागिरीचे पोलीस महादेव गावडेंना राष्ट्रपती पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:06 PM ISTनागपूर पोलिसांची आंदोलकांना गोळीबाराची धमकी
सुनो बलवाइयों, आपका जमाव गैरकानूनी है.. आप लोग यहाँ से चले जाव...
Jan 24, 2017, 10:18 PM ISTनागपूर पोलिसांची आंदोलकांना गोळीबाराची धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 09:43 PM IST...आणि 'दंगल'च्या पोस्टरवर ओवैसीनी घेतली आमिरची जागा
उत्तरप्रदेशमध्ये आता पोस्टरची 'दंगली' सुरू झालीय. हैदराबाद पोलिसांनी 'दंगल'च्या पोस्टरवर एमआयएम अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांचे फोटो असलेले पोस्टर खाली उतरवलेत.
Jan 24, 2017, 10:41 AM ISTशिबिराद्वारे पोलिसांच्याच डोळ्यात धूळफेक
शिबिराद्वारे पोलिसांच्याच डोळ्यात धूळफेक
Jan 20, 2017, 09:09 PM ISTपोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं
पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं
Jan 20, 2017, 09:08 PM ISTपोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं
पोलिसांना लाच देण्यासाठी आईचे मंगळसूत्र विकावे लागल्याची घटना नांदेडमध्ये समोर आलीय.
Jan 20, 2017, 07:36 PM ISTपोलिसांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी वाड्याची कथा...
पोलिसांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी वाड्याची कथा...
Jan 19, 2017, 10:06 PM ISTभरकटलेल्या तरुणाला पोलिसांनी आणलं मार्गावर
भरकटलेल्या तरुणाला पोलिसांनी आणलं मार्गावर
Jan 19, 2017, 09:59 PM ISTपोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...
तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
Jan 18, 2017, 09:37 PM ISTहरवलेल्या चिमुरडीला पोलिसांत सापडलं मायेचं छत्रं!
पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला. एका किडनॅप झालेल्या मुलीला जंग जंग पछाडत पोलिसांनी शोधलं आणि तेव्हापासून ही चिमुकली पोलिसांच्या मायेत अडकली... आता औरंगाबादचं जवाहरनगर पोलीस ठाणं म्हणजे या मुलीसाठी आपुलकीची, खेळण्याची जागा आहे...
Jan 18, 2017, 09:17 PM ISTव्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'
पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय, औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला.
Jan 18, 2017, 09:12 PM ISTकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार
Jan 18, 2017, 06:19 PM ISTहेल्मेट वापरण्यासाठी पुण्यात पोलिसांची रॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 09:02 PM IST