पोलीस

'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 

Apr 7, 2017, 07:54 PM IST

गोळीबारातील आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी

संगमनेरमध्ये झालेल्या गोळीबारातील अटकेत असलेला आरोपी पिंटू उर्फ वेणूनाथ माधव काळे याने आज पहाटे संगनेर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. 

Apr 5, 2017, 07:11 PM IST

श्रीनगरच्या नोहटामध्ये ग्रेनेड हल्ला, एक पोलीस शहीद

श्रीनगरच्या नोहटा पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलाय.

Apr 2, 2017, 08:54 PM IST

पोलीस भरती : आणखी एका तरुणाची अशी फसवाफसवी!

नाशिक आणि औरंगाबादनंतर आज अकोल्यातही पोलीस भरतीत एका उमेदवाराकडून फसवण्याचा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे अकोल्यात करण घोडके नावाच्या तरुणानं उंची वाढवण्यासाठी चक्क बॉक्स पॅकिंगची लोखंडी क्लिपच केसांच्या आत लपवली होती. 

Mar 30, 2017, 07:13 PM IST

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी लावला विग

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी लावला विग

Mar 25, 2017, 10:10 PM IST

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी लावला विग

पोलीस भरतीदरम्यान नाशिकमध्ये एक अजब प्रकार घडलाय. त्रंबकेश्वरमधल्या राहुल किसन पाटील या उमेदवारानं उंची वाढवण्यासाठी विग लावल्याचं उघड झालंय. 

Mar 25, 2017, 02:34 PM IST

मारहाण झालेल्या शेतकऱ्याला विरोधकांनी काढलं शोधून

मारहाण झालेल्या शेतकऱ्याला विरोधकांनी काढलं शोधून 

Mar 24, 2017, 09:42 PM IST

शेतकरी मारहाण : पोलिसांनी केली विरोधकांची दिशाभूल

 मंत्रालयमध्ये धक्काबुक्की झालेल्या रामेश्वर भुसारे शेतक-याची आज विरोधी पक्षांनी मरीन ड्राइव पोलिस स्टेशनमध्ये भेट घेतली. यामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, अजित पवार, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. शेतक-याची भेट घेण्यासाठी पोहचलेल्या विरोधकांची पोलिसांनी चांगलीच दिशाभूल केली. 

Mar 24, 2017, 05:47 PM IST

विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव

विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव

Mar 23, 2017, 05:31 PM IST

विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव

मुंबईसारख्या शहरात मालाड अप्पापाडा परिसरात राहत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला घरातील विद्युत पुरावठ्याअभावी आपला जीव गमवावा लागला.

Mar 22, 2017, 04:48 PM IST

पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा खैरेंनी केला इन्कार

पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा खैरेंनी केला इन्कार

Mar 21, 2017, 08:43 PM IST

खासदार चंद्रकांत खैरेंनी पकडली पोलिसांची कॉलर...

 शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंची पोलिसांसोबत हमरीतुमरी झालीय. जिल्हा परिषदेत मतदानावेळी रुममध्ये जाताना धक्काबुक्की झाली. खासदारांनी पोलीस कॉन्स्टेबलची कॉलर पकडली आणि पाहून घेऊ अशी धमकी दिली. 

Mar 21, 2017, 06:12 PM IST

चंद्रकांत खैरेंनी केली पोलिसांना धक्काबुक्की....

चंद्रकांत खैरेंनी केली पोलिसांना धक्काबुक्की.... 

Mar 21, 2017, 05:51 PM IST