पोलिसांचा चिमणी संगोपनाचा कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 09:41 PM ISTदारु न दिल्याने पोलिसांकडून हॉटेल मॅनेजरला मारहाण
ड्राय डेच्या दिवशी दारू न दिल्याने हॉटेल मँनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
Mar 20, 2017, 08:08 PM ISTयवतमाळमध्ये पोलिसाची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यात पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
Mar 19, 2017, 08:38 PM ISTयवतमाळमध्ये पोलिसाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 08:29 PM ISTरंगपंचमीला देवाच्या पालखीला पोलीस सलामी
रंगपंचमीला देवाच्या पालखीला पोलीस सलामी
Mar 17, 2017, 06:08 PM ISTपोलीस जगतातील जादूगाराची लिम्का बूकमध्ये नोंद
Mar 11, 2017, 08:39 PM ISTगुवाहाटीमधून गोल्डन पाल जप्त
आसामच्या गुवाहाटीमध्ये गोल्डन पाल जप्त करण्यात आलीय.
Mar 10, 2017, 11:38 PM IST'पोलिसांना ऑटोमॅटिक हत्यारं द्या'
हल्ली गुन्हेगारांकडे एके-47सारखी हत्यारं असतात. या गुन्हेगारांना संपवण्यासाठी पोलिसांना रिव्हॉल्वरऐवजी ऑटोमॅटिक हत्यारं द्या, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.
Mar 10, 2017, 10:41 PM ISTमहिलांसाठी पोलिसांचा व्हॉटसअप 'बडीकॉप'!
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून 'बडीकॉप' हा एक क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
Mar 8, 2017, 08:36 AM ISTचोर समजून पोलिसांना मारहाण, ७ पोलीस जखमी २ गंभीर
चोर समजून पोलिसांनाच बेदम मारहाण झाल्याची घटना नवी मुंबईतल्या उलवे जवळच्या कोंबडभुजे या गावात घडलीय.
Mar 7, 2017, 08:15 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या : डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी
स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला बेळगावमधून अटक करण्यात आली. खिद्रापूरेला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 10 दिवसांची पोलrस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mar 7, 2017, 06:06 PM ISTशिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न
संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.
Mar 7, 2017, 05:53 PM IST'सेल्फी'श राजकारणात पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
'सेल्फी'श राजकारणात पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
Mar 3, 2017, 04:09 PM IST