एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास आता शक्य
एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. कारण विविध मेट्रो आणि अन्य वाहतूक व्यवस्थांमार्फत प्रवास करता येईल, असं नवीन स्मार्ट कार्ड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Sep 2, 2015, 07:52 PM ISTहायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास
स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला आपल्या सख्या बहिणीच्या - शीखा वोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलीय.
Aug 26, 2015, 12:40 PM ISTआता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास
विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती.
Aug 12, 2015, 11:45 AM ISTमुंबई - पुणे प्रवास झालाय एक मनस्ताप
मुंबई - पुणे प्रवास झालाय एक मनस्ताप
Jul 24, 2015, 09:32 PM ISTस्पॅनिश ट्रेन मुंबई-दिल्ली प्रवास ५ तासांनी करणार कमी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि राजधानी दिल्ली यांच्यातील रेल्वे रूळ खूप जुने असले तरी येत्या ऑक्टोबरपासून या ट्रॅकवर स्पेनची एक ट्रेन धावू शकते. मोदी सरकारने स्पेनच्या लोकोमोटिव्ह मेकर ताल्गो कंपनीने हलकी आणि जलद गतीच्या ट्रेनच्या ट्रायल रनला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. या ट्रेनद्वारे जुन्या रेल्वे रुळांना न बदलता प्रवासाचा कालावधी ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
Jul 24, 2015, 05:35 PM ISTस्पाइसजेटनं विमानप्रवास अवघ्या १,८९९ रुपयांत
स्पाइसजेटनं पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास ऑफर आणलीय. आपल्या विमानप्रवासाचे दर पश्चिम आणि दक्षिण भारतातील डोमेस्टिक फ्लाइटबाबत कमी करण्यात आले आहेत. आता तिकीट १,८९९ रुपयांत उपलब्ध होतेय.
Jul 6, 2015, 04:54 PM ISTप्रवासात सरकारी कर्मचाऱ्यांना सवलत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:08 AM ISTखुशखबर! लवकरच तत्काळ स्पेशल ट्रेन सुरू करणार रेल्वे
अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
May 10, 2015, 02:02 PM ISTकिलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
किलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
May 6, 2015, 09:30 PM ISTसलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५
२००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...
May 6, 2015, 03:27 PM ISTचॉकलेट खाणं जीवावर बेतलं असतं पण...
चॉकलेट खायला कोणाला आवडणार नाही.?पण हेच चॉकलेट तुमच्या जीवावर बेतलं तर... असं घडलंय इंदापुरात पाहूयात...
Apr 8, 2015, 01:33 PM ISTजागतिक आरोग्य दिन: प्रवासामध्ये आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी ५ टीप्स
प्रत्येकालाच आपल्या बिझी शेड्यूल्डमधून थोडासा ब्रेक घ्यायची, आपल्या आवडत्या ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा असते. पण प्रवासादरम्यान आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रवासातील खाद्यपदार्थांमुळे आजारी पडण्याची भिती असते.
Apr 7, 2015, 09:03 AM ISTउद्यापासून, मुंबईकरांचं जगणं होणार महाग...
एप्रिल महिन्यापासून मुंबईकर आणि उपनगरांतील प्रवाशांच्या खिशावर जबरदस्त ताण पडणार आहे.
Mar 31, 2015, 09:56 AM ISTफक्त, १९३३ रुपयांत देशभर कुठेही विमानानं करा प्रवास
जेट एअरवेजनं प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याासाठी पुन्हा एकदा एक नवीन ऑफर दिलीय.... अत्यंत कमी दरात देशभरात कुठेही प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना यामध्ये मिळणार आहे.
Mar 13, 2015, 01:42 PM IST