आता दिल्ली दूर नाही! शेवटच्या चाचणीत टॅल्गो पास
दिल्लीहून निघालेल्या टॅल्गो ट्रेननं 12 तासांहूनही कमी वेळात मुंबई गाठली, आणि या ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली.
Sep 11, 2016, 04:55 PM ISTअजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.
Sep 11, 2016, 09:31 AM ISTरेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता नाही द्यावा लागणार दंड
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना दिली खूशखबर
Sep 5, 2016, 12:37 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या २०० भागांचा प्रवास...
'चला हवा येऊ द्या'च्या २०० भागांचा प्रवास...
Aug 28, 2016, 06:30 PM ISTपत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास
रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला.
Aug 25, 2016, 05:09 PM ISTविमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 10:50 AM IST'एअर इंडिया'चा प्रवास 'राजधानी'दरात
'राजधानी'च्या दरात करा 'एअर इंडिया'चा प्रवास करण्याची एक अनोखी संधी प्रवाशांना आहे, पण यासाठी एक अट आहे, जेव्हा ऐनवेळेस ही सीट खाली असेल, त्याच वेळेस या दरात तुम्हाला ती देण्यात येईल. निदान ४ तास आधी ही सीट तुम्ही बुक करणे अपेक्षित आहे.
Jul 11, 2016, 07:20 PM ISTपान टपरीवाला ते राज्यमंत्री, गुलाबराव पाटील यांचा प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 08:29 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान
पीएम नरेंद्र मोदी बोइंग ७७७ ने करणार परदेश यात्रा
Jun 22, 2016, 08:40 PM ISTVIDEO : विमानात एअरहोस्टेसचा MMS बनवायला गेला, आणि...
सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय.
Jun 16, 2016, 12:59 PM IST...या २५ शहरांत केवळ २५०० रुपयांत विमानप्रवास!
कॅबिनेटनं नव्या विमानचालन धोरणाला (एव्हिएशन पॉलिसी)ला मंजुरी दिलीय. या पॉलिसीनुसार, प्रवाशांना एका तासांच्या विमानप्रवासासाठी २५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत.
Jun 16, 2016, 08:39 AM ISTसार्वजनिक वाहनांतून प्रवास करतांना सावधान
सार्वजनिक वाहनांतून प्रवास करतांना सावधान
Jun 12, 2016, 03:52 PM ISTविमान प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 10:43 PM ISTविमान प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
विमान प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. विमान कंपन्यांच्या मनमानीला लगाम लावण्याची सरकारनं तयारी केली आहे.
Jun 11, 2016, 09:31 PM IST