प्रवास

प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर अवघ्या 100 रुपयांमध्ये मिळतो चकाचक हॉटेलवजा रूम; हे तर माहितीच नसेल!

How To Book Retiring Room: प्रवासादरम्यान कशी बुक कराल ही रुम? इतक्या कमी दरात कशी मिळवता येते ही सुविधा? पाहा रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती... 

 

Dec 20, 2024, 02:55 PM IST

वेळच अस्तित्वात नसलेली पृथ्वीवरील जागा! घड्याळबंदीची स्थानिकांनी केलेली मागणी; निसर्गसौंदर्य एकदा पाहाच

Travel News : वेळ... या ठिकाणी येणारा प्रत्येकजण ही वेळच दूर कुठेतरी विसरून येतो. कारण इथं ही 'वेळ'च अस्तित्वात नाही. तुम्हाला आवडेल का अशा ठिकाणी भटकंतीसाठी जायला?

 

Dec 19, 2024, 02:04 PM IST

Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा

कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय? 

 

Dec 2, 2024, 02:35 PM IST

भारतातील स्वित्झर्लंड आहेत निसर्गसौंदर्यानं नटलेली 'ही' ठिकाणं

इथं येऊन हिंदी चित्रपटातील एखाद्या दृश्यात आल्यासारखंच वाटतं... 

Nov 16, 2024, 01:25 PM IST

Viral Video : हाच का अतुल्य भारत? इंडिया गेटजवळ रशियन महिलेपुढं अश्लील डान्स, म्हणे 'यही वाली...'

Viral Video : तो तिच्या मागेपुढे घिरट्या घालू लागला आणि तिला काही कळायच्या आतच... व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांचा संताप 

 

Oct 24, 2024, 10:03 AM IST

दिवसाचं भाडं 1.5 लाख, तरीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटात राहिली पुणेकर महिला, वापरली 'ही' भन्नाट शक्कल

Travel Tips and Tricks : तिनं हे कसं केलं? मुळात हे असं शक्य आहे का? खुद्द या महिलेनंच उकल करून सांगितलं तिला हे जमलं तरी कसं.... 

Oct 23, 2024, 12:30 PM IST

बाईक असो वा कार, 'इथं' इंधनाशिवाय चालतात वाहनं; रक्त गोठवणाऱ्या थंडीत कसा होतो हा चमत्कार?

Travel Facts : भारतात आहे ही रहस्यमयी जागा... ऑक्सिजन विरळ असला तरीही इथं जीवाची बाजी लावत भेट देतात अनेकजण... 

Oct 18, 2024, 03:32 PM IST

₹16000 रुपायांपासून माणसी खर्च; स्वस्त दरात फिरा नागालँड, IRCTC चं अफलातून पॅकेज

Travel News : नेहमीचं हिमाचल, उत्तराखंड ठेवा बाजूला... अनुभवा एक अनोखा भारत... अनोखी संस्कृती आणि विचारही करता येणार नाही असे खाद्यपदार्थ 

 

Oct 2, 2024, 12:52 PM IST

Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...

Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.... 

Sep 6, 2024, 11:49 AM IST

हवाहवासा बहर! तब्बल 7 वर्षांनंतर कास पठारावर फुलली 'ही' फुलं; तिथं पोहोचायचं कसं?

How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.

Aug 22, 2024, 10:09 AM IST

Travel Tips : हॉटेलमध्ये राहणार असाल तर आधी पाण्याची बाटली बेडखाली टाका; प्रत्येकानं न विसरता का करावं हे काम?

Travel Tips : प्रवासाला किंवा एखाद्या कारणानं घरापासून दूर राहण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा हॉटेलमध्ये राहण्याला पसंती दिली जाते. पण, तिथं राहण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं. 

 

Aug 21, 2024, 02:19 PM IST

PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?

Jul 22, 2024, 03:47 PM IST

मस्तच! अवघ्या 7000 रुपयांमध्ये 'या' ठिकाणी प्लॅन करा ट्रीप

Travel Places Under 7000: बजेट कमी आहे? चिंता नसावी... कारण आता 7 हजारांमध्येही फिरता येण्याजोगी ठिकाणं आहेत की... प्रवासाची आवड कित्येकांना असते. पण, या प्रवासामध्ये जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा मात्र बरीच मंडळी पाय मागं घेतात.

May 27, 2024, 03:01 PM IST

प्रवासात महिला हमखास करतात 'या' चुका; आताच टाळा

travel mistakes every women do : प्रवासाला निघत असताना कायमच काही गोष्टींची काळजी घ्यावी आणि काही चुका प्रकर्षानं टाळाव्यात. 

May 25, 2024, 02:03 PM IST