वेटिंग तिकीट असेल तर घरीच बसा...
यापुढे तुम्ही जर वेटींग तिकीट घेऊन प्रवासाला निघत असाल तर टीटीई स्टाफ तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर खाली उतरवून देऊ शकतो एव्हढच नाही तर तो तुमच्याकडून चांगलाच दंडही वसूल करू शकतो.
Jul 21, 2013, 10:24 AM IST‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!
मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 18, 2013, 09:30 AM ISTबाजीराव विहीर परिसरात भरला `रिंगणांचा मेळा`
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Jul 17, 2013, 04:07 PM IST`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Jul 15, 2013, 09:06 AM IST…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Jul 10, 2013, 10:33 AM ISTआज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Jul 8, 2013, 12:29 PM ISTमराठी मुलीचा 'सुवर्ण प्रवास', सामान्य मुलगी ते अभिनेत्री
मराठी मुलं-मुली कुठेही मागे नाहीयेत, याचीच पुन्हा एकदा प्रचिती पुण्यातील सुवर्णा काळे या सामान्य कुटुंबातील मराठमोळ्या तरूणीने आणून दिली आहे.
Feb 6, 2013, 11:30 AM ISTबाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ....
बाळासाहेब आणि शिवतीर्थ याचं नातं हे जन्मजन्मांतरीचं.... एकच नेता, एकच मैदान... हा नारा देत... बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक... हेच दृष्य म्हणजे बाळासाहेबांची खरी संपत्ती...
Nov 18, 2012, 09:57 AM IST