मुंबई-दिल्ली केवळ 70 मिनिटांत... विमानाहून कमी किंमतीत!
लवकरच तुम्हाला मुंबई - दिल्ली असा प्रवास केवळ 70 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी विमानाच्या तिकिटांसाठी तुम्हाला जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही कमी किंमतीत...
Jan 27, 2017, 09:34 PM ISTम्हणून अश्विनला करावा लागला मेट्रोनं प्रवास
भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनला चेन्नईमध्ये मेट्रोनं प्रवास करावा लागला आहे.
Jan 24, 2017, 05:57 PM ISTभारतातील 5 शहरांचा सायकलवरून 6 किमी प्रवास
अकरा दिवसांतच हे अंतर पार करुन महाजन बंधू मुंबईत परतलेत. याचाच अर्थ दर दिवशी त्यांनी सरासरी 545 किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार केलं.
Dec 29, 2016, 05:19 PM ISTमहाजन बंधू करणार ६ हजार किमी प्रवास
या वेळी झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुड़कर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते .
Dec 18, 2016, 05:45 PM ISTमुंबईची बेस्टचा प्रवासही कॅशलेस
रिडलर्स नावाच्या अॅपच्या मदतीनं आता बेस्टचं तिकीट काढता येऊ लागलंय.
Dec 12, 2016, 10:52 PM ISTविमान प्रवासात मिळणार फक्त तीन पेग दारू
एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रिमियम इंटरनॅशनल प्रवाशांना फक्त तीन पेग दारू मिळणार आहे.
Dec 5, 2016, 07:00 PM ISTइंग्लंड ते भारत कारमधून प्रवास... भारुलता कांबळे यांचा विक्रम
इंग्लंड ते भारत कारमधून प्रवास... भारुलता कांबळे यांचा विक्रम
Nov 21, 2016, 07:48 PM ISTमुंबई: बिना हेल्मेट प्रवास...मृत्यू हमखास!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 10:59 PM ISTआता दिल्ली दूर नाही! शेवटच्या चाचणीत टॅल्गो पास
दिल्लीहून निघालेल्या टॅल्गो ट्रेननं 12 तासांहूनही कमी वेळात मुंबई गाठली, आणि या ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली.
Sep 11, 2016, 04:55 PM ISTअजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.
Sep 11, 2016, 09:31 AM ISTरेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता नाही द्यावा लागणार दंड
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना दिली खूशखबर
Sep 5, 2016, 12:37 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या २०० भागांचा प्रवास...
'चला हवा येऊ द्या'च्या २०० भागांचा प्रवास...
Aug 28, 2016, 06:30 PM ISTपत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास
रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला.
Aug 25, 2016, 05:09 PM ISTविमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 10:50 AM IST