प्रवास

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट... 

Jan 14, 2015, 11:47 AM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

बंडखोरी ते बंडखोरी!

Jan 14, 2015, 09:15 AM IST

'रांची बॉय ते टीम इंडियाचा 'कॅप्टन'... असा राहिला धोनीचा प्रवास!

रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला एक खेळाडू ते ब्रँड धोनी... हा धोनीचा क्रिकेट करिअरमधला प्रवास थक्क करणारा आहे.

Dec 30, 2014, 07:51 PM IST

'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ'

'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ'

Nov 20, 2014, 09:42 PM IST

'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ'

मुंबईकरांवरचा हा बोझा कमी करायचा असेल तर महापालिकेलाच पुढाकार घ्यावं लागेल, असं बेस्ट समितीनं म्हटलंय.

Nov 20, 2014, 08:28 PM IST

मुंबईत एक मुलगी १० तास मिनी स्कर्टवर फिरली पण...

तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवरच बलात्कार होतात, त्यामुळे मुलीच बलात्काराला जबाबदार असतात, अशी वादग्रस्त विधान अनेक वेळा होतात, पण ही विधानं आता खोटी ठरली आहेत, कारण मुंबई असं मेट्रो शहर आहे, जेथे मुलींनी तोकडे कपडे घातले, तरीही त्यांच्यावर लोकांच्या वाईट नजरा पडत नाहीत. हे या व्हिडीओवरून सिद्ध होतंय.

Nov 11, 2014, 02:36 PM IST

ठाण्यात 'मोबाईल अॅप'द्वारे महिलांचा रिक्षा प्रवास सुरक्षित

आता ठाणे शहरात रिक्षाने प्रवास करतांना महिलांना मनात भीतीला जागा देण्याची गरज नाही, कारण आता स्मार्ट ओळखपत्र उपक्रम ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झाली.  स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Sep 18, 2014, 04:02 PM IST

शेतमजूर ते महापौर... पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा प्रवास

पिंपरी चिंचवडच्या नव्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांची स्वतःची एक सक्सेस स्टोरी आहे. शेतमजूर ते महापौर असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे.

Sep 15, 2014, 09:34 PM IST

'मार्स ऑर्बिटर मिशन'चा जवळपास 90 टक्के प्रवास पूर्ण

भारताचं पहिलं मंगळ अभियान (मार्स आर्बिटर मिशन) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचलंय. आपला जवळजवळ 90 टक्के प्रवास या अभियानानं पूर्ण केलाय.   

Aug 29, 2014, 05:47 PM IST

एअर इंडियावर प्रवाशांच्या उड्या, वेबसाईट क्रॅश

एअर इंडियाने 100 रूपयात विमान प्रवासाची योजना जाहीर केली आणि विमानात स्वतात सफर करू इच्छिणाऱ्यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटवर उड्या टाकल्यायत.

Aug 27, 2014, 09:13 PM IST