तीन तासांत प्रवास केला नाही तर रेल्वेचं तिकीट होणार रद्द
नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशानुसार आता अनारक्षित तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू न केल्यास हे तिकीट आपसूकच रद्द होणार आहे.
Jan 28, 2016, 12:24 PM ISTखुशखबर ! ८२६ रुपयात करा देशात विमानाने प्रवास
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. अशीच एक ऑफर स्पाइस जेट या विमान कंपनीने जाहीर केली आहे. देशांतर्गत प्रवासाचं भाडं हे फक्त ८२६ रूपये ठेवण्यात आलं आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवासाचं दर हे ३०२६ रुपये ठेवण्यात आलं आहे.
Jan 26, 2016, 07:44 PM ISTमहिलांना रेल्वेने कल्याण ते सीएसटी प्रवास करण्याची मूभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 06:39 PM ISTVIDEO :... आणि विमानात अचानक श्रोत्यांच्या कानावर पडले 'सोनू'सूर!
जोधपूर - मुंबई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक सुखद धक्का मिळाला... जेव्हा त्यांच्या कानावर अचानक 'सोनू'सूर पडू लागले
Jan 21, 2016, 12:09 PM ISTपनवेल ते कन्याकुमारी... सायकलवर 'ती'नं गाठला आत्मशोधाचा पल्ला!
स्वत:लाच आजमावून पाहण्याचा अट्टहास अखेर तिने पूर्ण केलाय. पनवेल ते कन्याकुमारी असा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास तिनं एकटीनं सायकलवर १९ दिवसांत पूर्ण केलाय.
Jan 13, 2016, 04:22 PM ISTVIDEO : आईच्या पोटात बाळाचा प्रवास कसा असेल बरं....
आईच्या पोटात बाळ प्रवास कसा होतो बरं... या नऊ महिन्यांत आईला बाळासाठी थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी आपल्या पोटातील बाळाचा सुखद अनुभव तिचा हा त्रास आपसूकच कमी करतो.
Jan 13, 2016, 09:01 AM ISTVIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!
होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय.
Dec 16, 2015, 01:25 PM ISTमुंबईकरांचा आता एक्स्प्रेसमधूनही 'लोकल' प्रवास?
लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांवर काय करता येईल, याची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या वेळेत सीएसटीकडे येणार्या लांब पल्ल्याच्या (एक्स्प्रेस) ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.
Dec 15, 2015, 08:52 AM IST'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा!
रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता.
Dec 10, 2015, 01:30 PM ISTमुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तासांचा होणार
मुंबई ते अहमदाबाद हा रेल्वे प्रवास जवळ-जवळ सात तासांचा आहे, मात्र हा प्रवास फक्त दोन तासाचा होणार आहे. हा कोणताही कल्पना विलास नाही, कारण जपाने पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच बुलेट ट्रेनच्या प्रॉजेक्टविषयी चर्चा झाली होती.
Dec 7, 2015, 06:33 PM ISTवेटिंग तिकिट घेऊन प्रवास करणं पडू शकतं महागात
तुम्हाला रेल्वेने कुठे जायचे आहे. पण तुमचं तिकीट जर कंन्फर्म झालं नसेल आणि तरी तुम्ही रिजर्व डब्यातून प्रवास करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.
Dec 5, 2015, 01:55 PM ISTडोंबिवलीकरांचा प्रवास काळ्या फिती लावून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 02:05 PM ISTखुशखबर : ७०० रुपयांहूनही कमी तिकीटात विमान प्रवास!
प्रवाशांना अत्यंत कमी दरात विमान सेवा उपलब्ध करून देणाऱ्या 'गो एअर' या विमान कंपनीनं शनिवारी आपल्या ग्राहकांसाठी सीमित अवधीसाठी सवलतीच्या दरात तीन योजना उपलब्ध करून दिल्यात.
Nov 21, 2015, 09:39 PM ISTVIDEO : तृतीय पंथीय रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो तेव्हा...
एखाद्या व्यक्तीचं रुप, रंग पाहून त्याच्याबद्दल आडाखे बांधणं किती सोपं असतं ना... पण, प्रत्येक वेळेला हे आडाखे योग्य निघतीलच असं नाही...
Nov 18, 2015, 04:15 PM IST