वैष्णव देवी जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर, सोपा होणार प्रवास
भैरव मंदिराचं दर्शन घेणं झालं सोपं
Dec 24, 2018, 05:00 PM ISTदिल्ली मुंबई प्रवास १२ तासात, हरियाणात भू-संपादनाला सुरुवात
दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी केवळ १२ तासाचा अवधी लागणार आहे.
Dec 4, 2018, 06:49 PM IST....म्हणून 'त्या' एअरहॉस्टेसने प्रवाशाच्या बाळाला केलं स्तनपान
...म्हणूनच देवाने आई बनवली.
Nov 13, 2018, 12:36 PM ISTआंतर्देशीय क्रूझ टर्मिनल आजपासून प्रवासासाठी सज्ज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतर्देशीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं.
Oct 20, 2018, 09:55 PM ISTडिअर जिंदगी : चला काहीतरी 'तुफानी' करण्याआधी...
या घटनेचं दु:ख आपल्यालाच नाही, तर आपल्या संपूर्ण परिवाराला आयुष्यभर असतं. रस्त्यावर होणाऱ्या अनेक घटना या एक मिनिटाच्या उताविळपणामुळेच होतात.
Jun 1, 2018, 06:01 PM ISTआता विमानातही वापरता येणार मोबाईल
विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो
May 1, 2018, 11:07 PM IST... ही आहेत जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्राचीन बुद्ध मंदिरे
बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील एका गावी झाला.
May 1, 2018, 03:56 PM ISTसैराटच्या नावानं चांगभलं : नागराजने शेअर केल्या खास आठवणी
पुन्हा एकदा सैराटची झिंग लागायला सुरूवात झाली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाला 29 एप्रिल रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. सैराट या सिनेमाने नवनवे इतिहास रचले. सैराटच्या नावानं चांगभलं हे नागराज मंजुळेच्या टीमचं ब्रीदवाक्य. हेच ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सैराटचं वादळ निर्माण करत आहे.
Apr 20, 2018, 10:38 AM ISTएअर इंडियाचा प्रवास महागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 02:37 PM ISTमुंबई | वांद्रे - वरळी सी लिंकचा प्रवास आजपासून महागला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 03:15 PM ISTवांद्रे-वरळी सी-लिंकवरील प्रवास आजपासून महागला
मुंबई वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
Apr 1, 2018, 10:05 AM ISTवांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास महागणार
वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे.
Mar 25, 2018, 01:45 PM ISTमुंबई | वांद्रे - वरळी सी लिंकचा प्रवास महागला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 01:40 PM ISTGood News : मुंबईत रेल्वे, बस, मेट्रोसाठी एकच तिकीट
शहर बस वाहतूक अर्थात बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रोसाठी एकच तिकीटाची योजना अमलात येत आहे. १ मार्चपासून मोनो, बेस्ट, रेल्वेचा प्रवास एकाच तिकिटावर करता येणार आहे.
Feb 24, 2018, 11:19 AM IST