फर्लो

संजय दत्तसाठी 'फर्लो'ची स्पेशल शक्कल...

मुंबई पोलीस, जेल प्रशासन आणि राज्य सरकारने मिळून अभिनेता संजय दत्तसाठी आता एक नवीन कायद्यातील पळवाट काढलीय. 

Jan 9, 2015, 09:46 AM IST

संजय दत्तच्या फर्लोवर सस्पेन्स कायम

शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तच्या फर्लोवर अजुनही सस्पेन्स कायम आहे. संजय दत्तला येरवडा जेल प्रशासनानेच माघारी पाठवल्याची माहिती जेल प्रशासनाने दिलीय. फर्लोबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.

Jan 8, 2015, 08:44 PM IST

रजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये!

बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो)  १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली. 

Jan 8, 2015, 01:58 PM IST

फर्लो सुट्टीतत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्यानं अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनानं या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Jan 7, 2015, 10:42 AM IST

संजय दत्तच्या फर्लोची चौकशी होणार

संजय दत्तच्या फर्लोची चौकशी होणार

Dec 27, 2014, 09:39 AM IST

संजय दत्तच्या रजेची चौकशी होणार

 येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला वारंवार मिळणा-या रजेबाबत चौकशी होणार आहे.. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिलीय.. संजय दत्तला झुकतं माप दिलं जात असेल तर संबधितांवर कारवाई होणार असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय.. 

Dec 26, 2014, 08:13 PM IST

तुरुंगात राहून संजयनं कमी केलं १८ किलो वजन!

पुण्याच्या येरवडा केंद्रीय तुरुंग प्रशासनाकडून बुधवारी दोन आठवड्यांसाठी सुट्टी मिळालेला अभिनेता संजय दत्त त्याच्या घरी दाखल झालाय. आपल्या घरी परतल्यानंतर संजयनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपणं तुरुंगात १८ किलो वजन घटवल्याचा उल्लेख त्यानं आवर्जुन केला. 

Dec 25, 2014, 04:34 PM IST