फुटबॉलर

रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

रोनाल्डोने आपल्या कारच्या कलेक्शनमध्ये आणखी एका जबरदस्त कारचा समावेश केला आहे. 

Aug 4, 2020, 08:07 PM IST

VIDEO : क्रिकेटर्सच नव्हे तर फुटबॉलर सुनील छेत्रीच्याही पाया पडतात फॅन्स

भारतीय क्रिकेटर्सची देवाप्रमाणे पुजा केल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तर क्रिकेटचा देव ही पदवी देण्यात आलीये.

Jun 6, 2018, 07:41 PM IST

जेव्हा आमदार फुटबॉलपटू होतात!

विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये राजकीय सामना नेहमीच रंगत असतो. मात्र आज चक्क विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार एकमेकांविरोधात फुटबॉल सामन्यासाठी मैदानात उतरले होते. 

Aug 10, 2017, 06:17 PM IST

अर्जेंटिनाचा फुटबॉलर लियोनल मेसी याला २१ महिन्याचा तुरूंगवास

अर्जेंटिनाचा फुटबॉलर लिय़ोनल मेसीला टॅक्स चुकवेगिरी प्रकरणात स्पेनच्या कोर्टाने २१ महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ही शिक्षा तीन टॅक्सच्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर दिली आहे. 

Jul 6, 2016, 04:51 PM IST