फेसबुक

इंटरनेटशिवाय आता फेसबुक वापरा

फेसबुक ही सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय साईट आहे. दिवसेंदिवस फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. फेसबुक युजर्स अधिक वाढवण्याच्या दृष्टीने फेसबुकने मोबाईल अॅपमध्ये नवे अपडेट आणले आहे.

Dec 12, 2015, 03:35 PM IST

फेसबुक न वापरणारी वधू पाहिजे

हल्ली लग्न जमवण्याची प्रक्रिया पूर्वीइतकी किचकट राहिलेली नाही. आमच्या मुलीसाठी स्थळ शोधा यासाठी वधूपित्याच्या पूर्वीसारखे जोडेही झिजवावे लागत नाही. वर्तमानपत्रे, मॅट्रिमोनी वेबसाईटवर हल्ली लग्नासाठी स्थळे शोधली जातात. वर्तमानपत्रात वधू/वर पाहिजे अशा अनेक जाहिराती असतात. 

Dec 5, 2015, 10:18 AM IST

फेसबुकमधील इंटर्न्सना मिळतो साडेतीन लाखांचा स्टायपेंड

फेसबुकच्या हेडक्वार्टरमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना दर महिन्याला तब्बल साडे तीन लाख रुपयांचा स्टायपेंड दिला जातो. तसेत फ्रीमध्ये खाणे, आयस्क्रीम, कॉकटेलही मिळते. तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गसोबत बसून तुम्हाला चर्चेचीही संधी मिळते. 

Dec 3, 2015, 11:43 AM IST

मार्क फेसबुकचे 99 टक्के शेअर्स करणार दान

मार्क फेसबुकचे 99 टक्के शेअर्स करणार दान

Dec 2, 2015, 08:35 PM IST

फेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक

तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.

Dec 1, 2015, 10:53 PM IST

वायरल झालेल्या फेसबुक पोस्टपेक्षा बिहारचे मंत्री 'उच्च शिक्षित'!

काही दिवसांपासून 'व्हॉटसअप' आणि सोशल मीडियावर बिहारच्या नव्या मंत्रीमंडाळाबद्दल एक पोस्ट वायरल होताना दिसतेय. या पोस्टमध्ये नव्या मंत्री किती शिकलेले आहेत याबद्दल उल्लेख आहे. पण, ही पोस्ट चुकीची असल्याचं स्पष्ट झालंय. 

Nov 28, 2015, 03:11 PM IST

आता फेसबुक कर्मचाऱ्यांनाही मिळणार ४ महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह

 दोन महिन्यांच्या पॅटर्निटी लीव्हवर जाणाऱ्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या कर्मचाऱ्यांनाही पॅटर्निटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक कंपनी आपल्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांची सुट्टी देणार आहे. विशेष म्हणजे, ही सुट्टी फुलपगारी असणार आहे. 

Nov 28, 2015, 02:12 PM IST

मार्क झुकरबर्ग जातोय सुट्टीवर

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन महिन्यांच्या सुट्टीवर जात आहे. मार्कच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो दोन महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे.

Nov 21, 2015, 07:02 PM IST

फेसबुकने मागितली आयसिसची माफी

सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकने आयसिसचे फेसबुक अकाउंट डिलीट केले. मात्र हे अकाउंट डिलीट केल्याप्रकरणी नंतर चक्क माफीही मागितली आहे. आता तुम्ही म्हणाल आयसिसचे अकाउंट डिलीट केल्यानंतर माफी का मागावी. अकाउंट डिलीट केले ही तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र हे अकाउंट आयसिस या दहशतवादी संघटनेचे नव्हते तर सँन फ्रँसिंस्कोमध्ये राहणाऱ्या तरुणीचे होते. तुम्हीही हैराण झालात ना?

Nov 19, 2015, 01:42 PM IST

फेसबुक पोस्ट हटवण्यात भारताचा पहिला नंबर...

फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत... 

Nov 12, 2015, 07:18 PM IST

फेसबुकचा संस्थापक झकरबर्गच्या घरी पाळणा हलणार

फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर एक छान फोटो शेअर केला आहे. झकरबर्गने आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंपैकी हा सर्वात बेस्ट फोटो ठरत आहे.

Nov 6, 2015, 12:25 AM IST

संपूर्ण जगाला जोडण्यासाठी भारत खूप महत्त्वाचा - मार्क झुकरबर्ग

फेसबुकचा सर्वेसर्वा सध्या भारत दौऱ्यावर आहे. आयआयटी दिल्लीमधील टाऊन हॉलमध्ये मार्क झुकरबर्गचं प्रश्नोत्तराचं सेशन झालंय. यात झुकरबर्गनं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत.

Oct 28, 2015, 01:39 PM IST