आता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी
आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.
Jan 31, 2016, 09:51 PM ISTबिन्नी बंसल हाती घेणार 'फ्लिपकार्ट'ची सूत्रं!
देशाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये आता उच्चस्तरावर मोठे फेरबदल होत आहेत.
Jan 12, 2016, 05:33 PM ISTद बिग बिलियन डेज: फ्लिपकार्टनं 10 तासांमध्ये विकले 5 लाख फोन
ई-वाणिज्य क्षेत्रातील प्रमुख कंपनी फ्लिपकार्टनं सांगितलं, त्यांनी सध्याच्या सेल (द बिग बिलियन डेज)मध्ये आज अवघ्या 10 तासांमध्ये पाच लाख मोबाईल हँडसेटची विक्री केलीय. फ्लिपकार्टनं सांगितलं की, हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे.. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही मंचावर आतापर्यंत 10 तास इतक्या कमी वेळात भारतात 5 लाख मोबाईलची विक्री झालीय.
Oct 15, 2015, 05:09 PM ISTबिग बिलियन डेज: १० तासांत १० लाख वस्तूंची विक्री, फ्लिपकार्टचा दावा
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं दावा केलाय की, बिग बिलियन डेज सेलच्या पहिल्या १० तासांच्या आता त्यांनी १० लाखांच्या वस्तूंची विक्री केलीय. कंपनीनुसार देशभरातील लोकांनी वेबसाईटवर ६० लाख वेळा भेट दिली. कंपनीनं हे सुद्धा सांगितलंय की, आम्ही प्रति सेकंद २५ वस्तू विकल्या.
Oct 13, 2015, 07:56 PM IST'फ्लिपकार्ट'ला ग्राहकानंच लावला 20 लाखांचा चुना!
आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं ग्राहकांना चुना लावल्याच्या बातम्या ऐकल्या असतील पण, पहिल्यांदाच एका ग्राहकानंच शॉपिंग वेबसाईटला जवळपास २० लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आलीय.
Oct 3, 2015, 04:51 PM ISTफ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल!
सध्या ऑनलाईन खरेदीवर भर दिसून येत आहे. ऑनलाईनचे मार्केट वाढत आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांना अधिक आकर्षक करुन आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईट सेलचा आधार घेत आहेत. आघाडीवर असणारी फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे' अॅप सेल लावलाय.
Oct 1, 2015, 09:02 PM ISTपुन्हा येतोय, 'फ्लिपकार्ट'चा 'बिग बिलियन डे'!
ऑनलाईन विक्रेता वेबसाईट 'फ्लिपकार्ट'चा बिग बिलियन सेल येत्या १३ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. ऑनलाईन शॉपिंगच्या आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणीच ठरेल.
Sep 29, 2015, 10:32 AM ISTफ्लिपकार्टवर लीक झाला मोटो जी (जेन 3) स्मार्टफोन
ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर थोड्या वेळासाठी मोटो जी (जेन 3)चे स्पेसिफिकेशन्स लीक केले गेले. पण नंतर लगेच साईटवरून काढूनही टाकण्यात आलं.
Jul 27, 2015, 05:10 PM IST'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक
'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.
Jul 18, 2015, 11:06 AM ISTफ्लिपकार्ट मुल दत्तक घेणाऱ्यांना ५० हजार देणार
ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने मुल दत्तक घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ५० हजार रूपये खर्च देऊ केला आहे.
Jul 13, 2015, 05:16 PM ISTXOLO नं लॉन्च केला २जीबी रॅम आणि १३ मेगापिक्सेल वाला स्मार्टफोन
स्मार्टफोन बनवणारी कंपनी झोलोनं 'ब्लॅक' सीरिज नावानं एक नवा स्मार्टफोन केलाय. ज्याची किंमत अवघी १२,९९९ रुपये आहे. ऑनलाइन स्टोअर फ्लिपकार्टवर फोन उपलब्ध असून फोनची विक्री १३ जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
Jul 12, 2015, 10:20 AM ISTSHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!
Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे.
Jul 7, 2015, 03:28 PM IST'फ्लिपकार्ट'वरून ऑनलाईन विक्रीचा 'लिनोव्हा'ला फायदा
ऑनलाईन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हाला देखिल मोठ्या प्रमाणात झाला आहे.
Apr 29, 2015, 04:59 PM ISTफ्लिपकार्टवर खरेदीवर 75% सूट
'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन शॉंपिंग वेबसाईडने ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंगवर ७५% एवढी सूट दिली आहे. 'बिग अॅप शॉपिंग डेज' या नावाने २३, २४ आणि २५ मार्च या तीन दिवशी हा सेल असणार आहे.
Mar 23, 2015, 01:14 PM ISTअॅमेझॉन-फ्लिपकार्ट टार्गेट, ऑनलाईन खरेदीवर बंदीची मागणी
सध्या ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या खरेदीमध्ये वाढ होत आहे. मात्र, 'अॅमेझॉन' आणि 'ई-बे' यांसारख्या ऑनलाईन खरेदी संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत आहे. असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केलेय.
Jan 17, 2015, 08:16 PM IST