मुंबईत ऑनलाईन गंडा, बँकेलाच १४ लाखांला फसविले
मुंबई पोलीसांनी गोरखपुरवरुन अशा एका टोळीला अटक केलीये, ज्या तरुणांच्या टोळीनं ऑनलाईन खरेदी करुन नेव्हीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जवळपास १४ लाख रुपयांचा गंडा घातलाय. बँक खात्यांची माहिती चोरुन या टोळक्यानं ही ऑनलाईन फसवणूक केलीय.
Mar 1, 2014, 01:34 PM ISTइंटरनेट बँक व्यवहार सुरक्षित
आपल्या इंटरनेट बँकेच्या व्यवहारावर कोणाची तरी नजर आहे. म्हणून तुम्ही जर घाबरत असला तर, आता घाबरण्याची काहीच गरज नाही.
Feb 24, 2014, 05:28 PM ISTतुमचं पाकीट तपासा.... २००५ पूर्वीच्या नोटा होणार रद्दी!
बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.
Jan 22, 2014, 07:15 PM ISTनवीन वर्षात ८.५ लाख <b><font color=red>नोकरींची संधी </font></b>
तरुणांसाठी गुडन्यूज. नविन वर्षात नोकरीची संधी युवकांना चालून येणार आहे. विविध क्षेत्रात सुमारे ८ लाख ५० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नविन वर्षात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगले लाभदायक आहे.
Dec 26, 2013, 05:48 PM IST<B> खुशखबर : गृहकर्जाच्या व्याजदरात कपात! </b>
रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.
Dec 22, 2013, 06:23 PM IST<b><font color=red>नोकरी संधीः</font></b> भारतीय स्टेट बँकेत ४६ जागा
स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये विविध पदासाठी ४६ जागा..
Dec 12, 2013, 09:12 PM ISTआता सगळ्याच `एटीएम`बाहेर दिसणार `सीसीटीव्ही`...
राज्यातल्या सर्व एटीएम सेन्टरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत. ३१ डिंसेंबरपर्यंत एटीएमच्या आत आणि फेब्रुवारीपर्यंत एटीएमबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 4, 2013, 01:08 PM IST`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!
तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!
Oct 9, 2013, 10:15 AM ISTबँकेच्या गाडीवर भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा!
नालासोपा-यात ऍक्सिस बँकेजवळ भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा टाकण्यात आला. कॅश व्हॅनमध्ये रोख रक्कमेचं हस्तांतरण सुरू असताना पाच ते सहा दरोडेखोर एका क्वालिसमधून आले आणि कॅश असलेल्या पेट्या घेऊन फरार झाले.
Aug 28, 2013, 08:24 PM ISTSMS अलर्टसाठी बँका घेतायत सक्तीचं शुल्क!
एटीएममधून पैसे काढलेत किंवा कार्ड वापरुन केली खरेदी... तुमच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस येतो. पण आता या सेवेसाठी बँका ग्राहकांकडून सक्तीची वसुली करतांना दिसतायेत.
Aug 27, 2013, 10:26 AM ISTइंजिनियर दरोडेखोरांची टोळी जेरबंद
पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.
Jul 25, 2013, 11:49 PM ISTबँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!
सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.
Jul 25, 2013, 11:52 AM ISTबँकेची अजब कर्ज वसूली
सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.
Jul 15, 2013, 05:12 PM ISTबनावट नोट असेल तरी राहा बिनधास्त?
तुमच्याकडे बनावट नोट आहे का? पण आता काळजी नको. कारण बनावट नोटांच्या बदली तुम्हाला मिळणार खऱ्या नोटा. बनावट नोटांविरोधात सरकारचा नवा प्रयत्न चालू आहे. तुमच्याकडे जर खोटी नोट आली तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण आता बँका देणार खऱ्या नोटा.
Jul 5, 2013, 03:52 PM ISTसुवर्णसंधी : सरकारी बँकेत ५० हजार जागा!
आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५०००० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५०००० लोगांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.
Jul 4, 2013, 12:47 PM IST