तर सलग सहा दिवस बँका बंद?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 11:48 AM ISTअबब! तर सलग सहा दिवस बँका बंद?
देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) आज अंतिम बैठक होणार असून, यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी अशा सलग चार दिवसीय संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे.
Jan 19, 2015, 10:04 AM ISTGood News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट!
सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती.
Nov 18, 2014, 11:37 AM ISTचेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार
तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे.
Nov 7, 2014, 04:28 PM IST‘जन धन योजना’ सुरु झाली पण गोंधळ काही संपेना!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वाजत गाजत उद्घाटन झालेली ‘पंतप्रधान जन धन योजना’ चांगलीच गोंधळलेल्या अवस्थेत सापडलीय.
Sep 3, 2014, 02:23 PM ISTआता डेबिट कार्डवरही लागणार तुमचा फोटो!
देशात वाढत असलेल्या डेबिट कार्ड यूजर्सच्या सुरक्षेबाबत बघता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खास मार्गदर्शक तत्त्वे सुचवले आहेत. आरबीआयनं देशातील सर्व बँकांना डेबिट कार्डवर खातेधारकाचा फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध होती. सोबतच आता ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढता येणार आहे, ज्यात कार्ड हरवल्यास ग्राहकाला त्याचा विमा कव्हर मिळेल.
Jul 27, 2014, 03:21 PM ISTविनोद कांबळीची अब्रू बँकेनं आणली चव्हाट्यावर...
माजी क्रिकेटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा एकेकाळचा जीवलग मित्र विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय... तो परतफेड न केलेल्या एका बँकेच्या कर्जामुळे...
Jul 12, 2014, 03:47 PM ISTविनोद कांबळीची अब्रू बँकेनं आणली चव्हाट्यावर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 03:37 PM ISTखबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर...
आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत...
Jul 12, 2014, 10:31 AM ISTपाच हजार करोड रुपयांना कुणीही नाही वाली!
देशातील वेगवेगळ्या बँकांत जवळपास पाच हजार करोड रुपये धूळ खात पडलेत... या पैशांचा कुणीही वाली नाही. ही माहिती मंगळवारी संसदेत दिली गेली.
Jul 9, 2014, 07:59 AM ISTबँकेतून 15 मिनिटांत 30 लाखांची लूट
एखाद्या चित्रपटातील दृश्य असावं, अशा फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी आग्रामधील विजया बँक लुटली आहे.
May 23, 2014, 11:18 PM ISTआता कोणत्याही बँकेत बदलू शकता २००५ पूर्वीच्या नोटा
आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.
Mar 18, 2014, 08:32 AM ISTकोणत्याही बँक शाखेतून नोटा बदलण्याची सोय
तुम्ही कोणत्याही बँकेतून २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेऊ शकता. ही सेवा १ जानेवारी, २०१५ पर्यंत उपलब्ध असणार आहे. भारतीय रिझर्व बँकने सामान्य जनतेला मदत करण्याची बँकांना सूचना दिलीय. तसेच बँकमध्ये कितीही नोटा बदलता येतील.
Mar 17, 2014, 05:28 PM ISTआता, बँकाही लावणार खिशाला चाट!
पुढच्या महिन्यापासून तुमच्या खिशावरचं ओझं आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, येत्या १ एप्रिलपासून अनेक बँका आपल्या विविध सेवांवर शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत.
Mar 13, 2014, 07:51 AM ISTबँकांची `एटीएम`सह, सर्व्हिस चार्ज वाढवण्याची तयारी
बँकांनी एटीएम ट्रांझॅक्शन फी वाढवली नसली, तरी दुसऱ्या सेवांसाठी चार्जेस वाढवायची तयारी काही बँकांनी सुरू केली आहे.
Mar 11, 2014, 12:02 PM IST