Indian Railway : पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल 56 तासांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेन रद्द
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आताच पाहून घ्या तुम्हाला नेमकं कोणत्या मार्गानं प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो....
Aug 25, 2023, 10:33 AM IST
Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा
Siddharth Chandekar Mother : Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा
Aug 23, 2023, 08:39 AM IST
7 Minutes of Terror मध्ये चंद्रावर आदळलेलं चांद्रयान-2! चांद्रयान-3 ला हे चक्रव्यूह तोडता येईल?
Seven Minutes of Terror: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी लँड करेल असं भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं सांगितलं आहे. मात्र हे यान उतरण्याआधीची काही मिनिटं फारच महत्त्वाची असणार आहे.
Aug 22, 2023, 04:14 PM ISTChandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओ
Chandrayaan-3 Live Updates: इस्रोनं चंद्रासंदर्भातील काही महत्त्वाच्या परीक्षणांसाठी 14 जुलै रोजी चांद्रयान अवकाशात पाठवलं. हेच चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठापासून फार कमी अंतरावर आहे.
Aug 22, 2023, 01:30 PM ISTदात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..
Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील.
Aug 21, 2023, 07:01 PM ISTआजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?
Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं.
Aug 21, 2023, 12:49 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
धबधब्याखाली भिजण्याची हौस जिवावर बेतू शकते! हा Video पाहून अनेकांचे डोळे उघडले
Viral Video : पावसाळी सहलींवर गेलं असता तिथं धोका कुठूनही तुम्हाला गाठू शकतो. विश्नास बसत नाहीये? अतीउत्साहाला आळा घाला आणि आधी हा व्हिडीओ पाहा...
Aug 21, 2023, 11:43 AM IST
...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन
India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.
Aug 21, 2023, 11:39 AM ISTChandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo
Chandrayaan 3 Latest Updates : इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार हे यान सध्या चंद्रापासून 25 किमी अंतरावर आहे. तेव्हा आता त्याच्या लँडिंगकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Aug 21, 2023, 09:34 AM IST
Chandrayaan 3 ठरलेल्या वेळेत चंद्रावर पोहोचलं नाही तर? वाचा लँडिंग प्रक्रियेबद्दलची A to Z माहिती
Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्राच्या परीक्षणासाठी पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही तासांतच निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे.
Aug 21, 2023, 08:29 AM IST
'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल
Salary News : ज्यावेळी आपण एखाद्या नोकरीच्या निमित्तानं काही नव्या संस्थांमध्ये मुलाखती देतो तेव्हा एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होतात. तो मुद्दा म्हणजे पगार.
Aug 19, 2023, 01:20 PM IST
'ख्याल रखना लँडर भाई...'; Chandrayaan 3 मुळं चंद्र इतका जवळ आलाय, की नेटककरी करतायत सुस्साट कमेंट्स
chandrayaan 3 latest updates : अरे दोस्ता.... चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याआधीच नेटकऱ्यांनी केली चंद्राशी गट्टी, त्याला काय म्हणतायत एकदा पाहाच
Aug 18, 2023, 03:29 PM ISTMade In India चांद्रयान-3 बनवण्यासाठी कोणत्या कंपन्यांनी लावला हातभार? त्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का?
Chandrayaan 3 मधील लँडरचा आता दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू पुढे जाईल. अखेरीस 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्रावर लँडिग करेल.
Aug 17, 2023, 04:15 PM IST
YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर...
YouTube Video : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांच्या गर्दीत सध्याच्या घडीला आघाडीवर असणारं एक माध्यम म्हणजे युट्यूब.
Aug 17, 2023, 12:47 PM IST