बाबर आजम

Rohit Sharma : विसरभोळ्या रोहितचा पुन्हा उडाला गोंधळ, टॉसवेळी असं काही घडलं की बाबरही खदाखदा हसला

Rohit Sharma forgot toss coin : रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव सर्वांना माहित आहे. अशातच आता भारत पाकिस्तान (IND vs PAK Clash ) सामन्यावेळी पुन्हा एकदा मजेशीर किस्सा घडला.

Jun 9, 2024, 09:11 PM IST

गजब बेइज्जती है यार! बाबर आझमने 'या' खेळाडूला म्हटलं 'गेंडा', Video व्हायरल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे. त्याआधी संघात नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने संघातील एका खेळाडूची चक्क प्राण्याशी तुलना केली आहे. 

Jun 3, 2024, 08:49 PM IST

PSL 2024: रनआऊट झाल्यानंतर बाबरला राग अनावर; ड्रेसिंग रूममध्ये केलं असं की....!

PSL 2024 Babar Azam: पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम ( Babar Azam ) पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलच्या एका सामन्यात रनआऊट झाला. यावेळी रनआऊट झाल्यानंतर त्याचा राग अनावर झाला होता.

Mar 12, 2024, 03:01 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, बाबर आझमने कर्णधारपदाचा दिला राजीनामा

Babar Azam Captaincy Resign: विश्वचषक स्पर्धा 2023 मधल्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. 

Nov 15, 2023, 07:19 PM IST

पाकिस्तान संघ मायदेशी पोहोचताच भूकंप, World Cup मधील अपमानानंतर दिग्गजाने दिला राजीनामा

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची स्थिती फारच वाईट झाली. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि स्पर्धेतून बाहेर पडले. पाकिस्तान संघ आपला शेवटचा सामना खेळून मायदेशी पोहोचलीदेखील आहे. पण याचवेळी एक मोठा भूकंप आला आहे. 

 

Nov 13, 2023, 05:38 PM IST

World cup : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये बाबरची खेळाडूंसोबत मारहाण? PCB ने सोडलं मौन

PCB On Pakistan Cricket Team: पाकिस्तानी टीमच्या ताफ्यात काही गोष्टी आलबेल नसल्याचं समोरं आलं आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीप्रमाणे, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, पाकिस्तानी खेळाडू आणि बाबर आझम यांच्यामध्ये मारहाण झाली. 

Oct 24, 2023, 11:22 AM IST

'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!

Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.  

Oct 21, 2023, 03:44 PM IST

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'हे' 3 प्रमुख खेळाडू बाहेर होणार?

Pakistan Team World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान टीमवर सकंट कोसळलं आहे.

Oct 17, 2023, 05:40 PM IST

मॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच

Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

Oct 14, 2023, 06:49 PM IST

'मर्यादेत राहा...' भारतानं हाकललेल्या पाकिस्तानी महिला पत्रकारावर का संतापलेला बाबर आझम?

World Cup : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. क्षेत्र कोणतंही असो तिथं खेळाची चर्चा कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून होतच आहे. 

 

Oct 11, 2023, 10:46 AM IST

WC दरम्यान पाकिस्तान संघाची आणखी एक मोठी मागणी; ICC ला लिहिलं पत्र

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे

Oct 1, 2023, 06:59 PM IST

World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी

वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:57 PM IST

Babar Azam : वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमवर पोलिसांची कारवाई, पाहा नेमकं प्रकरण काय?

Babar Azam Traffic police issued challan : सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये बाबर आझमवर कारवाई झाल्याचं पहायला मिळतंय. वेगात गाडी चालवल्याने बाबर आझमवर ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

Sep 25, 2023, 11:13 PM IST

‘जो बार-बार गलती करें वो पाकिस्तान!’ देश सिरीझमधून बाहेर पडल्यानंतर खेळण्यासाठी श्रीलंकेत पोहोचला शाहनवाज

पाकिस्ताचा क्रिकेटर शाहनवाज आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या अपेक्षेने श्रीलंकेत दाखल झाला. पण त्याचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. कारण शाहनवाज श्रीलंकेत दाखल झाला अन् दुसरीकडे पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला. 

 

Sep 15, 2023, 03:37 PM IST

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात एबी डिव्हिलियर्सची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी

AB de Villiers Prediction On Shaheen Afridi:  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाने व्यत्यय आणला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sep 3, 2023, 07:15 AM IST