बाबर आजम

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. 

Jul 19, 2023, 08:11 PM IST

'तरुणपणात जे करायचं आहे ते...' बाबर आझम याचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) पहिल्या स्थानावर आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही (ODI WC 2023) बाबरच्या नेतृत्वातच पाकिस्तानचा संघ खेळणार आहे. दरम्यान, बाबर आझमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्या नव्या लूकची चर्चा होतेय.

Jul 5, 2023, 09:31 PM IST

PAK vs NZ: अरे कोंबडी पकड कोंबडी! टॉमच्या कॅचला अबरार-इमामचा 'मधला टप्पा'; बाबरचा वाढला पारा

Babar Azam Got Angry: क्षेत्ररक्षक छोट्या-छोट्या चुकांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अशातच आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामन्यात आणखी एक नमुना पहायला मिळाला.

Dec 28, 2022, 11:30 PM IST

T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"

Babar Azam : भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी भविष्यवाणी केली आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात अर्शदीप सिंग बाबर आझमची विकेट घेईल, असा विश्वास रैनाला आहे.

Oct 21, 2022, 06:22 PM IST

World Cup 2019 : 'आदर्श विराटसारखा खेळायला शिक'; शोएबचा बाबरला सल्ला

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने बाबर आजमला सल्ला दिला आहे.

Jun 24, 2019, 11:10 PM IST

World Cup 2019 : कुलदीप यादवच्या 'मॅजिक बॉल'ने पलटला सामना

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.

Jun 17, 2019, 04:39 PM IST

या 'स्फोटक' बॅट्समनने २६ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावत रचला इतिहास

टीम इंडियाचा 'हिटमॅन' अर्थात रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात टी-२० मॅटमध्ये ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. रोहितने केलेल्या या कारनाम्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे.

Dec 25, 2017, 03:19 PM IST

कोहली-आजम-डिव्हिलिअर्सला टाकले या नेदरलँडच्या क्रिकेटरने...

  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स आणि पाकिस्तानचा बाबर आझम सध्याच्या घडीला वन डेमधील सर्वोत्कृष्ठ फलंदाज आहेत. पण या सर्वांना एका नेदरलँडच्या फलंदाजाने मागे टाकले आहे. 

Nov 16, 2017, 08:59 PM IST

बाबर आझमने तोडला विराट कोहलीचा 'हा' रेकॉर्ड

अनेक वादांमध्ये अडकलेले पाकिस्तानचे क्रिक्रट विश्व आता पुन्हा मूळ पदावर येण्यास सुरूवात झाली. सध्या युएईमध्ये श्रीलंकेविरोधात एकदिवसीय सामने सुरू आहेत. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे.

Oct 14, 2017, 01:20 PM IST