बारावी परीक्षा

'लिटल चॅम्प' मुग्धा वैशंपायनला बारावीच्या परीक्षेत 'फर्स्ट क्लास'

रायगड जिल्ह्यातील मुग्ना वैशंपायन 'लिटल चॅम्प' या गायन स्पर्धेत चमकली आणि ती प्रसिद्धीला आली. या मुग्धाने बारावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केलेय. तिने 'फर्स्ट क्लास' मिळवलाय.

May 30, 2017, 06:18 PM IST

सीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी

सीबीएसईच्या १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी रक्षा गोपालने ९९.६ टक्के गुण मिळवत देशात पहिली आली आहे. रक्षा अमिटी इंटरनेशनल स्कूल, नोएडाची विद्यार्थिनी आहे. 

May 28, 2017, 12:54 PM IST

निवडणुकीमुळे बारावीचे पुढे ढकलले दोन पेपर

राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे बारावीचे दोन पेपर पुढे ढकलावे लागले आहेत. 15 ऑक्टोबरला होणारे पेपर 20 ऑक्टोबरला होणार आहेत.

Sep 17, 2014, 04:03 PM IST

बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 18, 2013, 10:39 PM IST