दहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी
10 th- 12 th Exams Latest Update : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 5, 2024, 09:19 AM IST
SSC Exam 2023 : 'म्हणून यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट', शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा
SSC Exam 2023: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा (SSC) 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान घेतली जात आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामागचं कारण सांगताना बोर्डाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे
Mar 1, 2023, 02:41 PM ISTHSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा
HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!
Feb 21, 2023, 06:50 AM IST
HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
Feb 20, 2023, 11:52 AM IST
दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...
परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम
Mar 4, 2021, 08:00 PM ISTशिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन, कशा होणार दहावी-बारावीच्या परीक्षा?
कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच
Mar 3, 2021, 08:56 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी
शिक्षकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर वगळलेल्या विषयांचा अभ्यास केलाय.
Jan 19, 2021, 03:01 PM ISTदहावी, बारावी परीक्षांसंदर्भात महत्वाची बातमी
बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर
Jan 4, 2021, 07:37 AM ISTबारावीच्या निकालात कोकणची बाजी, सावित्रीच्या लेकी हुशार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Jul 16, 2020, 12:41 PM ISTदहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत सवलतीत प्रवास करता येणार आहे.
Feb 20, 2019, 11:32 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTराज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.
Aug 24, 2018, 05:34 PM IST१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.
Apr 10, 2018, 12:36 PM ISTऋतिक रोशनने शेअर केला बारावी परीक्षेनंतरचा फोटो
ऋतिक रोशन सध्या आगामी 'सिनेमा ३०' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. काल झालेल्या १२ वी परीक्षेनंतर ऋतिकने आपल्या विद्यार्थी आयुष्यातील फोटो शेअर केला.
Mar 23, 2018, 07:34 AM IST