दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...
परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम
Mar 4, 2021, 08:00 PM ISTशिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन, कशा होणार दहावी-बारावीच्या परीक्षा?
कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच
Mar 3, 2021, 08:56 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी
शिक्षकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर वगळलेल्या विषयांचा अभ्यास केलाय.
Jan 19, 2021, 03:01 PM ISTदहावी, बारावी परीक्षांसंदर्भात महत्वाची बातमी
बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर
Jan 4, 2021, 07:37 AM ISTबारावीच्या निकालात कोकणची बाजी, सावित्रीच्या लेकी हुशार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Jul 16, 2020, 12:41 PM ISTदहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत सवलतीत प्रवास करता येणार आहे.
Feb 20, 2019, 11:32 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTराज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.
Aug 24, 2018, 05:34 PM IST१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.
Apr 10, 2018, 12:36 PM ISTऋतिक रोशनने शेअर केला बारावी परीक्षेनंतरचा फोटो
ऋतिक रोशन सध्या आगामी 'सिनेमा ३०' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. काल झालेल्या १२ वी परीक्षेनंतर ऋतिकने आपल्या विद्यार्थी आयुष्यातील फोटो शेअर केला.
Mar 23, 2018, 07:34 AM ISTपरीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर
बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.
Feb 21, 2018, 12:27 PM ISTमुंबई । बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 2, 2018, 08:37 PM ISTपालकांनो लक्ष द्या, दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेय.
Nov 29, 2017, 04:04 PM ISTऔरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव
बोर्डानं बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
May 30, 2017, 10:50 PM IST