बीड

उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी शिक्षण मंडळ जबाबदारी झटकतंय?

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणाला २४ तासापेक्षा अधिक काळ लोटलाय. तरीही अद्याप माध्यमिक शिक्षण मंडळाचं पथक केजकडे फिरकलेलं नाही. 

Mar 5, 2018, 08:50 AM IST

बीड | परिक्षार्थींच्या नुकसानाला जबाबदार कोण ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 08:25 AM IST

बीड । गारपीटग्रस्त शेतक-यांची अशोक चव्हाणांनी घेतली भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 08:26 PM IST

बीडमध्ये गारपिटीनं हजारो पिक जमीनदोस्त

जिल्ह्यात झालेल्या गारपिटीनं तालुक्यातील साडेदहा हजार  हेक्टर पिक जमीनदोस्त झाली. सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत.

Feb 13, 2018, 03:31 PM IST

बीड | गारपिटीचा सर्वाधिक फटका गेवराई तालुक्याला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 01:51 PM IST

बीड | अवकाळी पावसाचा आंबा, ज्वारीच्या पिकांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 02:04 PM IST

बीड | सचिन-सुप्रियाची तिरूमला प्लांटला भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 10:43 PM IST

बीड | अंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 05:30 PM IST

झी २४ तासचा दणका : तूर खरेदी केंद्र सुरु केले, पण गडबडीत उद्घाटनचा फार्स

 ११ तूर खरेदी केंद्र बंद असल्याबाबतचे वृत्त  झी २४ तास वरुन प्रसारित झाल्यानंतर सहकार आणि पणन विभाग खडबडून जागा झाला.  

Feb 3, 2018, 08:32 AM IST

बीडमध्ये सरकारच्या तूर खरेदी आदेशाला केराची टोपली, शेतकरी निराश

राज्यात सर्वत्र एक फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत तरू खरेदी सुरुच झालेली  नाही. 

Feb 2, 2018, 08:50 AM IST

ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 02:45 PM IST

ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Jan 28, 2018, 02:22 PM IST

गेल्या १० वर्षांपासून मनोरुग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

६० कोटी रूपये खर्चून बांधलेल्या आंबेजोगाईतल्या मनोरूग्णालयाला गेली दहा वर्ष उदघाटनाची प्रतिक्षा आहे.

Jan 25, 2018, 10:27 AM IST