बीड

मर्मेड सिंड्रोम : बीडमध्ये जन्माला आलं दुर्मिळ आजाराचं बाळ

महाराष्ट्रात एका दुर्मिळ आजाराच्या बाळाचा जन्म 

May 21, 2018, 10:56 PM IST

बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला

बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज मतदान होत आहे

May 21, 2018, 08:21 AM IST

रमेश आप्पांच्या 'यूटर्न'नंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

बीड-लातूर विधानसभा पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

May 7, 2018, 08:11 PM IST

बूट लपवल्यामुळे लग्नात राडा! सासऱ्यानं नवऱ्याचं डोकं फोडलं, लग्नही मोडलं

बीडमध्ये रविवारी दुपारी भरलग्नात भलताच प्रकार घडला.

May 7, 2018, 03:56 PM IST

धनंजय मुंडेंना धक्का; राष्ट्रवादीच्या कराडांनी घड्याळाची वेळ चुकवली

कराड हे अगदी काही दिवसांपूर्वींच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत आले होते.

May 7, 2018, 03:17 PM IST

पंकजा मुंडे, सुरेश धस यांना न्यायालयाचा जोरदार झटका

मार्च २०१७ मध्ये बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी पक्षाचा आदेश झुगारात भाजपला मतदान केले होते

May 4, 2018, 09:01 PM IST

बीड| गारेगार आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 07:54 PM IST

गारेगार आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली

या घटनेत चोरट्यांनी व्यापा-याचा एक ते दीड तास पाठलाग करत पाळत ठेवून चोरी केल्याचं समोर आलंय. लासलगावमध्येही सोमवारी एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून नऊ लाख रुपये लुटण्यात आलं होतं. 

Apr 24, 2018, 07:42 PM IST

आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 06:01 PM IST

व्हिडिओ : अंधश्रद्धेचा प्रकार उघड झाल्यानंतरही मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा

बीड जिल्ह्यातल्या परळी खोदकाम करताना सापडलेल्या मूर्तीवरून पुरातत्व विभाग आणि स्थानिकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मूर्ती ताब्यात घेण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयाला भाविकांनी विरोध केलाय. आता याठिकाणी सापडलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलीय. 

Apr 18, 2018, 08:19 PM IST

परळीत सापडलेल्या मूर्तीवरून वाद पेटणार?

परळीत सापडलेल्या मूर्तीवरून वाद पेटणार?

Apr 18, 2018, 07:58 PM IST