बीफ

भारतीय टीमच्या मेन्यूमध्ये बीफ, बीसीसीआयवर टीकेची झोड

 इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी कायम आहे. 

Aug 12, 2018, 04:09 PM IST

'बीफ' खाणं इस्लाममध्ये 'हराम' - वसीम रिझवी

इस्लाममध्ये गायीचं मांस 'हराम' असल्याचं त्यांनी म्हटलंय

Jul 24, 2018, 02:46 PM IST

'हिंदू-मुस्लिम खातात बीफ, बंदी शक्य नाही'

त्रिपुरामध्ये भाजपला सत्तेची कवाडं उघडी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तसचं प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी बीफ बंदीवर भाष्य केलंय. 

Mar 14, 2018, 10:48 AM IST

'बिफ खायचंय त्यांनी खा, किस करायचा तर करा, फेस्टिवल कशाला?'

ज्यांना बिफ खायचं आहे त्यांनी बिफ खा.

Feb 19, 2018, 05:18 PM IST

'बीफ'च्या मुद्द्यावरून एकमेकांशी भिडले दोन मुख्यमंत्री!

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे सोशल वेबसाईट ट्विटरवर एकमेकाशी भिडलेले दिसत आहेत. 

Jan 10, 2018, 10:04 AM IST

परदेशी पर्यटकांना पर्यटन मंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नव्याने केंद्रीय पर्यटन मंत्री झालेल्या के. जे. अल्फोंस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sep 8, 2017, 04:47 PM IST

'कुणी काय खावं, यावर सरकारी निर्बंध नको'

'कुणी काय खावं, यावर सरकारी निर्बंध नको'

May 31, 2017, 02:10 PM IST

बीफ वादावर काजोलचं स्पष्टीकरण

हॉटेलमधल्या बीफ वादावर बॉलीवूड अभिनेत्री काजोलनं स्पष्टीकरण दिलं आहे.

May 1, 2017, 09:00 PM IST

बीफ खात नसलो तरी मंत्री झालो - रामदास आठवले

भाजपचे खासदार उदित राज यांनी धावपटू उसेन बोल्टच्या बीफ खाण्यावरुन केलेल्या विधानावर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजेशीर उत्तर दिलेय.

Aug 30, 2016, 12:44 PM IST

'बीफ' वाहतूक करणाऱ्या दोघांना खायला लावलं शेण

गायीचे शेण मिसळलेला पदार्थ जबरदस्तीने खायला भाग पाडल्याची एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  बीफची वाहतूक करत असल्याच्या संशयातून गो रक्षक दलाच्या सदस्यांनी दोघांना शेण मिसळलेला पदार्थ खाण्यास भाग पाडल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 28, 2016, 05:41 PM IST

'बीफबद्दल बोललो तर माझी नोकरी जाईल'

नवी दिल्ली : भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी बीफच्या मुद्द्यावर बोलायला नकार दिला आहे.

Mar 9, 2016, 04:36 PM IST

आयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत

देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय. 

Nov 11, 2015, 06:33 PM IST

सिद्धरामय्याने बीफ खाल्ले तर मुंडकं छाटू : भाजप नेता

देशभरात बीफवर वाद थांबताना दिसत नाही आहे. आता आणखी एका वादाला हवा देत एका भाजपच्या नेत्याने म्हटले आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बीफ खाल्ले तर त्यांचे मुंडके धडापासून वेगळे केले जाईल. 

Nov 3, 2015, 09:54 PM IST

बीफवर वादग्रस्त विधानं, अमित शहांनी घेतली नेत्यांची शाळा

दादरी कांड, गोहत्या आणि बीफवर भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्तांना विधानांमुळे पंतप्रधान प्रचंड नाराज आहेत. या विधानांमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

Oct 18, 2015, 03:36 PM IST

बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर जमावानं मारहाण करत केलं ठार

उत्तर प्रदेशच्या दादरी भागात 50 वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या केली गेली. तर त्यांच्या 22 वर्षीय मुलाला अर्धमेला होईपर्यंत मारत सो़डून दिलं. गावकऱ्यांवर या दोघांना मारण्याचा आरोप आहे. 

Sep 30, 2015, 11:52 AM IST