बॉलिवूड

कंगनाने पुन्हा घेतला 'पंगा', यावेळी निमित्त होतं...

यावेळी तुम्हीही म्हणाल... 

Dec 24, 2019, 07:27 AM IST

...म्हणून २९ डिसेंबरला बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार होणार प्रदान

तब्येतीमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही

 

Dec 23, 2019, 05:55 PM IST

'छपाक'च्या चित्रीकरणादरम्यान दीपिका पुन्हा नैराश्याची शिकार

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'छपाक' Chhapaak या तिच्या आगामी  चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 

Dec 23, 2019, 11:17 AM IST

#66thNationalFilmAwards : 'नाळ'च्या श्रीनिवाससह अन्य कलाकारांचाही गौरव

पाहा या सोहळ्याच्या लाईव्ह अपडेट्स ..... 

Dec 23, 2019, 10:41 AM IST

कुठे पाहता येणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा?

आयुष्मान खुराना, विकी कौशलला मिळणार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 

 

Dec 23, 2019, 08:19 AM IST

... म्हणून सलमानच्या 'दबंग ३'वर कात्री

बॉलिवूड अभिनेता Salman khan सलमान खान याचा 'दबंग ३' dabangg 3 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरीही भाईजानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मात्र चांगलीच जादू केली आहे. एकिकडे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे चांगला वेग पकडताना दिसतानाच दुसरीकडे या चित्रपटावर प्रदर्शनानंतर कात्री चालल्याचं म्हटलं जात आहे. 

Dec 22, 2019, 09:15 PM IST

लोकप्रिय गायकाच्या घरी नव्या सदस्याची एंट्री

आनंदाची बातमी म्हणजे... 

Dec 22, 2019, 06:40 PM IST

FORBES LIST 2019 : विराट कोहलीची क्रिकेटपटूंवर नाही तर या स्टार कलाकारांवर मात

सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलेब्रिटींमध्ये विराट कोहली (Virat Kohli) अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे विराटने दबंग सलमान खानला मागे टाकले आहे.

Dec 22, 2019, 05:01 PM IST

'छपाक'साठी पैसे स्वीकारण्याबाबत लक्ष्मीचा मोठा खुलासा

तिने १३ लाख रुपये घेतल्याच्या चर्चा होत्या...

Dec 22, 2019, 04:57 PM IST

CAA वरून बॉलिवूडमध्ये दोन तट

बॉलिवूडकरांचा आंदोलनात सहभाग 

Dec 22, 2019, 01:32 PM IST

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दबंग ३'ची धमाकेदार कमाई

बहुप्रतिक्षित 'दबंग ३' (Dabangg 3) २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 

Dec 21, 2019, 02:15 PM IST

स्वप्न पाहणारेच 'पंगा' घेतात

पाहा कंगनाचा नवा लूक.... 

 

Dec 19, 2019, 06:57 PM IST

सलग साहव्या दिवशी 'मर्दानी २'ची विक्रमी कमाई

चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई... 

 

Dec 19, 2019, 06:00 PM IST

Making Video : 'केदारनाथ' साकारतेवेळी अशी करण्यात आली प्रयत्नांची पराकाष्ठा

पाहा एक चित्रपट साकारण्यासाठी नेमकी किती आणि कशी मेहनत लागते

 

Dec 19, 2019, 05:17 PM IST