भरतात कोरोना रुग्णांची संख्या

राजधानीला पुन्हा कोरोनाचा विळखा; मुख्यमंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. 
 

 

Nov 19, 2020, 07:57 AM IST

'या' देशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. 

 

Nov 16, 2020, 06:24 PM IST

रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

ट्विट करून दिली माहिती. 

Nov 15, 2020, 02:34 PM IST

कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या ८६ लाख ८३ हजार ९१७ वर पोहोचली आहे. 

 

Nov 12, 2020, 03:58 PM IST

कोरोना रुग्णाच्या संपर्कात येताच WHO प्रमुख म्हणाले...

संपूर्ण जगात तब्बल २०० पेक्षा जास्त शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

 

Nov 2, 2020, 09:02 AM IST

खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण

खबरदारीचा उपाय म्हणून तटकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल

 

Oct 27, 2020, 01:42 PM IST

दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

देशातील कोरोना रुगणांची संख्या दिवसागणिक कमी होताना दिसत आहे.

Oct 27, 2020, 10:38 AM IST

दिलासादायक : कोरोना संकटाची तिव्रता कमी होण्याच्या मार्गावर

देशात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. 

 

 

Oct 25, 2020, 02:00 PM IST

करुन दाखवलं! मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा वेग १०० दिवसांवर

दिलासा असला तरीही सावध राहण्याची नितांत गरज

 

Oct 22, 2020, 10:44 AM IST

परिवहन मंत्री अनिल परब यांची कोरोनावर मात

देशात आतापर्यंत ७४ लाख ३२ हजार ६८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

 

Oct 17, 2020, 06:12 PM IST

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्ध्याचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

 

Oct 11, 2020, 03:16 PM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांवर

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७  इतकी झाली आहे.

 

Oct 11, 2020, 12:28 PM IST

कोरोना रिपोर्ट येताच तमन्ना म्हणाली....

काही दिवसांपूर्वी  'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.

 

Oct 6, 2020, 04:54 PM IST

'बाहुबली' फेम अभिनेत्रीला कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

Oct 4, 2020, 08:31 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर; मिळू शकते दिलासादायक बातमी

देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर तब्बल १ लाखांच्या घरात पोहोचला आहे. 

 
 

Oct 4, 2020, 12:56 PM IST