भरती

गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.

Sep 26, 2015, 10:08 PM IST

नोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती

राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. 

Sep 2, 2015, 05:06 PM IST

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

Aug 12, 2015, 08:49 AM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Aug 12, 2015, 08:33 AM IST

आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार, २५ ऑक्टोबरला परीक्षा

आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील  ८५०० पदे येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

Aug 8, 2015, 07:57 AM IST

म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

Aug 5, 2015, 05:56 PM IST

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक (कनिष्ठ) (गट-आ) (राजपत्रिक) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

Aug 1, 2015, 04:31 PM IST

मुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महानगर पालिकेत सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी/विद्युत) या पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०१५ आहे.

Jul 9, 2015, 11:29 AM IST

पोस्ट ऑफिसमध्ये ७५०० पदांची भरती

पोस्ट ऑफिसमध्ये ७५०० अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाई अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै आहे.

Jul 4, 2015, 12:57 PM IST

पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?

पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?

Jun 19, 2015, 04:25 PM IST

भाजपचा मौके पे चौका, मुख्यमंत्र्यांचं 'डिझास्टर कंट्रोल'

भाजपचा मौके पे चौका, मुख्यमंत्र्यांचं 'डिझास्टर कंट्रोल'

Jun 19, 2015, 04:20 PM IST

...आणि आठ महिन्यांची गर्भवती महिला धावली पाच किलोमीटर

'लहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालो की हार नही होती' अशीच काहीशी हिंमत आणि जिद्द राजस्थानच्या एका महिलेनं दाखवली आहे. आठ महिन्यांची गर्भवती असणाऱ्या या महिलेनं पाच किलोमीटरचं अंतर चक्क ३४ मिनिटांत धावून पूर्ण केलं आहे. 

Apr 29, 2015, 03:01 PM IST

नोकरी : म्युझिकची आवड असेल तर व्हा इंडियन नेव्हीत भरती

तुम्हाला जर तुमच्या म्युझिकच्या पॅशनसहीत इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर... होय इंडियन नेव्हीनं अविवाहीत पुरुष विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिलीय. इच्छुक उमेदवार २० मेपर्यंत यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. 

Apr 12, 2015, 06:19 PM IST