Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार
10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
Aug 24, 2024, 08:21 PM ISTतब्बल 6 कोटी PF खातेधारकांना 'या' एका निर्णयामुळं होणार मोठा फायदा; लग्न, घर, शिक्षणासाठी...
EPFO Latest Update : तुम्हीही आहात का याचे लाभार्थी? लग्न, घर, शिक्षणासोबतच अगदी आजारपणासाठीसुद्धा महत्त्वाची तरतूद, पाहा काय आहे हा निर्णय...
May 14, 2024, 10:47 AM IST
EPF व्याज टॅक्सबाबत मोठी बातमी! अर्थमंत्र्यांनी दिले हे संकेत
पीएफवरील व्याजावर टॅक्स लावण्याबाबातच्या (Employees’ Provident Fund (EPF) निर्णयाबाबत फेरविचार होण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संकेत दिले आहेत.
Feb 23, 2021, 03:02 PM ISTपुढील ३ महिने जास्त पगार मिळणार, पीएफ खात्यात पैसे टाकणार मोदी सरकार
भविष्य निर्वाह निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरणार आहे.
Jul 9, 2020, 11:47 AM IST
केंद्राच्या पॅकेजमुळे पीएफ धारकांना होणार असा फायदा
जाणून घ्या केंद्राच्या पॅकेजमुळे.....
May 13, 2020, 07:35 PM ISTकोरोना संकटात कामगारांना पीएफचा आधार
आर्थिक गरज असल्यास पीएफची रक्कम काढू शकणार
Apr 1, 2020, 06:30 PM ISTपीएफबाबत गुडन्यूज, व्याजदर वाढीवर शिक्कामोर्तब
पीएफधारकांसाठी एक चांगली बातमी आहे.
Sep 24, 2019, 11:38 PM IST३० एप्रिलपर्यंत करा हे काम पूर्ण, पीएफ रक्कम होईल दुप्पट
पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल
Apr 24, 2019, 09:42 AM ISTGood News : पीएफच्या व्याज दरात वाढ
केंद्र सरकारने पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ केली आहे.
Feb 21, 2019, 07:29 PM ISTकेवळ ६० सेकंदात ऑफलाईन चेक करा EPF बॅलन्स
पीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व नोकरदार वर्गाशिवाय दुसरे कोण सांगणार? अनेक नोकरदार व्यक्ती वारंवार आपला पीएफ ऑनलाईन पद्धतीने चेक करतात.
Sep 28, 2017, 06:05 PM ISTGood News,पीएफच्या बंद खात्यांवरही मिळणार व्याज
तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुमचे पीएफचे खाते बंद असेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. या बंद खात्यांवर व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चालू नसलेल्या खातेधारकांनाही आता व्याज मिळणार आहे.
Aug 23, 2017, 07:57 PM ISTआता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खातं बदलण्याची गरज नाही
तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
Aug 11, 2017, 02:41 PM ISTपीएफच्या बॅलन्समधून भरू शकतात घऱाचे हप्ते
अडअडचणीला पीएफमधून पैसे काढण्याची तरतूद आहे. लग्न, घर खरेदी आणि असेच काही प्रसंगी काही टक्के पैस काढता येतात, आता घराचे हप्ते भरण्यासाठी आणि घर खरेदीचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.
Mar 15, 2017, 11:22 PM ISTकर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही
केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही.
Dec 10, 2016, 02:32 PM ISTमोदी सरकारची गुडन्यूज, निवृत्तीच्या दिवशीच PFचे पैसे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.
Nov 3, 2016, 07:49 AM IST