भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत
विधानसभेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता
Nov 1, 2019, 10:18 AM IST'शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते'
एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल
Nov 1, 2019, 10:07 AM ISTवक्त के सागर मे कई सिकन्दर डूब गए; संजय राऊतांचा भाजपवर पुन्हा वार
हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले होते.
Nov 1, 2019, 09:29 AM ISTविरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी - अजित पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरी गुरुवारी रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
Nov 1, 2019, 09:13 AM ISTशिवसेना-भाजपचे ठरत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र
अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Nov 1, 2019, 08:41 AM ISTशरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू
शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे.
Oct 31, 2019, 10:09 PM ISTमुक्ताईनगरच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा
मुक्ताईनगरचे शिवसेना बंडखोर आमदार चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला पाठिंबा
Oct 31, 2019, 08:52 PM ISTसंजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट
राज्यातला सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला आहे.
Oct 31, 2019, 08:11 PM ISTमहाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न? काँग्रेस नेते दिल्लीला रवाना
महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 31, 2019, 07:50 PM ISTमुंबई | भाजप शिवसेनेला काय देणार ऑफर?
मुंबई | भाजप शिवसेनेला काय देणार ऑफर?
Oct 31, 2019, 06:55 PM ISTआपल्याला कोणी खोटं ठरवलं तर चालेल का? - उद्धव ठाकरे
शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्दयांना हात घातला.
Oct 31, 2019, 03:49 PM IST'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेचे संबंध ताणलेल्या अवस्थेत आहेत
Oct 31, 2019, 12:06 PM ISTसोलापूर : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
सोलापूर : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
Oct 31, 2019, 12:05 PM ISTकाँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला, युतीच्या वादावर महत्वाची भेट!
भाजप - शिवसेना युतीतला तणाव वाढत चालल्यामुळे काँग्रेस आघाडीचे नेते सावध झाले आहेत.
Oct 31, 2019, 11:32 AM ISTगरज सरो आणि वैद्य मरो; शिवसेनेचा भाजपला टोला
गरज सरो आणि वैद्य मरो; शिवसेनेचा भाजपला टोला
Oct 31, 2019, 11:10 AM IST