Vegetable Price Hike : पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, मिरची जेवणातून गायब
Vegetable Price Hike : राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, घरातील महिन्याचा हिशोब यामुळं पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टोमॅटोनंही प्रती किलोमागे शंभरी ओलांडली आहे.
Jun 27, 2023, 07:31 AM ISTभाज्यांनंतर 'या' जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, जाणून घ्या !
सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आधीच गडबडलंय.
Dec 7, 2020, 10:31 PM ISTश्रावणमास आरंभीच भाज्यांचे दर कडाडले; पाहा अंदाजे किती पैसे मोजावे लागू शकतात
मेथी आणि कोथिंबीरीच्या एका जुडीचे दर....
Jul 22, 2020, 06:58 AM ISTभाजीपाला, खाद्यपदार्थाच्या वाढत्या किंमतींमुळे जूनमध्ये महागाईचा दर ६ टक्क्यांवर
गेल्या वर्षी जूनमध्ये महागाईचा दर 3.18 टक्के होता.
Jul 14, 2020, 02:49 PM ISTखराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग
यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.
Jun 21, 2020, 04:12 PM ISTबीड येथे ३०० शेतकरी कुटुंबांचा भाजीपाला विक्रीवर बहिष्कार
बीड शहराजवळच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला जाणे बंद केले आहे.
Apr 7, 2020, 12:22 PM ISTमुंबई | कोरानामुळे भाज्या आणि फळांच्या दरात वाढ
मुंबई | कोरानामुळे भाज्या आणि फळांच्या दरात वाढ
Mar 25, 2020, 03:25 PM ISTभाज्यांचे भाव गगनाला भिडले; पाहा काय आहेत भाज्यांचे दर
गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं...
Nov 16, 2019, 10:58 AM ISTलांबलेल्या पावसाचा फटका; मासे, भाज्यांचे दर कडाडले
खवैय्यांनो ऐकताय ना.... ?
Nov 4, 2019, 10:59 AM ISTपिकांचं नुकसान, भाज्यांचे दर वाढले
ऐन दिवाळीच्या दिवसात परतीचा पाऊस झल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले.
Oct 28, 2019, 07:04 PM ISTमुंबई | पिकांचं नुकसान, भाज्यांचे दर वाढले
मुंबई | पिकांचं नुकसान, भाज्यांचे दर वाढले
Oct 28, 2019, 06:45 PM ISTगृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले
कांदा, टोमॅटोनंतर भाज्यांच्या दरात वाढ
Oct 19, 2019, 07:36 AM IST