भारत विरुद्ध बांगलादेश

U-19 World Cup: 'टीम इंडिया' वर्ल्ड कप फायनल बघण्यात मग्न

भारतीय क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.

Feb 9, 2020, 08:52 PM IST

U-19 World Cup: फायनलमध्ये विचित्र रन आऊट, थर्ड अंपायरही वैतागला

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा फक्त १७८ रनवर ऑल आऊट झाला.

Feb 9, 2020, 07:28 PM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताची खराब बॅटिंग, बांगलादेशला १७८ रनचं आव्हान

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमला खराब बॅटिंगचा फटका बसला आहे. 

Feb 9, 2020, 05:25 PM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम निश्चित झाल्या आहेत. 

Feb 6, 2020, 10:39 PM IST

लाईव्ह कॉमेंट्री करताना हर्षा भोगले-संजय मांजरेकरमध्ये वाद

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

Nov 25, 2019, 05:36 PM IST

बांगलादेशला एकाच इनिंगमध्ये १२ झटके

कोलकात्यामध्ये खेळवण्यात येणारी ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Nov 22, 2019, 10:54 PM IST

विराटचा विक्रम! पाँटिंग-लॉईडचं रेकॉर्ड मोडलं

कोलकात्यात सुरु असलेल्या ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

Nov 22, 2019, 10:29 PM IST

ऐतिहासिक डे-नाईट टेस्टचा पहिला दिवस भारताचा

ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टचा पहिला दिवस हा भारताचा ठरला आहे.

Nov 22, 2019, 09:38 PM IST

रोहित-सहाचे अफलातून कॅच! तुम्ही बघितलेत का?

भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात दुसरी टेस्ट मॅच सुरु आहे.

Nov 22, 2019, 07:08 PM IST

डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरचा दणका, बांगलादेश १०६ वर ऑलआऊट

ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी दणदणीत कामगिरी केली आहे.

Nov 22, 2019, 04:47 PM IST

ऐतिहासिक डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दणक्यात सुरुवात

ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दणक्यात सुरुवात झाली आहे.

Nov 22, 2019, 03:26 PM IST

ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज

पहिल्याच डे-नाईट टेस्टमध्ये विजय साकारत इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय.

Nov 21, 2019, 07:03 PM IST

डे-नाईट टेस्टआधी अजिंक्य रहाणेला पडतायत ही स्वप्न

इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया डे-नाईट टेस्टसाठी तयार होत आहे. 

Nov 19, 2019, 07:22 PM IST

डावखुरी बॉलिंग करुन अश्विनने केली जयसूर्याची नक्कल

आर. अश्विन एक उत्तम बॉलर आहे हे सगळ्यांना माहित आहे. 

Nov 19, 2019, 04:08 PM IST

टेस्टच्या टॉप-११ बॅट्समनमध्ये भारताचे ५ खेळाडू

इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने बांगलादेशचा इनिंग आणि १३० रननी पराभव केला. 

Nov 17, 2019, 07:10 PM IST