बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.
Feb 10, 2017, 01:31 PM ISTसलग ४ मालिकांमध्ये ४ द्विशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबाद येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावले.
Feb 10, 2017, 12:29 PM ISTvideo : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक
हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली.
Feb 10, 2017, 10:41 AM ISTभारत-बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीला आजपासून सुरुवात
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एकमेव टेस्ट मॅच हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Feb 9, 2017, 08:33 AM ISTमैदानावर धोनीने रेहमानला शिकवला चांगलाच धडा
क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूंदरम्यान वाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तर हे क्रिकेटपटू हमरीतुमरीवर येतात.
May 9, 2016, 01:07 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे संपूर्ण Highlights
भारत आणि बांगलादेश यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर एक धावेने रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलकडे एक पाऊल टाकले.
Mar 24, 2016, 07:49 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे खास क्षण
Mar 24, 2016, 06:49 PM IST...म्हणून धोनीने शेवटच्या बॉलच्या वेळेस ग्लोव्ह काढला
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे.
Mar 24, 2016, 01:17 PM ISTया तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती.
Mar 24, 2016, 11:44 AM IST...तर भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील
भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत टी-२० वर्ल्डकपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले खरे मात्र अद्यापही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाहीये.
Mar 24, 2016, 10:20 AM ISTबांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ट्विटरवर मजेदार कमेंट्स
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा एक धावेने पराभव केल्यानंतर ट्विटर भारताच्या विजयाचे तसेच बांगलादेशच्या पराभवाबाबत अनेक फनी कमेंट्स सुरु आहेत.
Mar 24, 2016, 09:42 AM IST...आणि धोनीचा पारा चढला
टी-२० वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय मिळवला. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकेल अशी अनिश्चितता होती. कधी विजयाचे पारडे भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.
Mar 24, 2016, 08:29 AM ISTधोनी पंड्याला म्हणाला, यॉर्कर टाकू नको
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात भारताने बांगलादेशवर १ रन्सने मात केली. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिक बजावली.
Mar 24, 2016, 07:57 AM ISTधोनीने फॅन्ससोबत साजरी केली होळी
आजपासून देशभरात होळीची धूम सुरु आहे. भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही भारत-बांगलादेश सामन्याआधी फॅन्ससोबत होळी साजरी केली.
Mar 23, 2016, 03:21 PM IST