भारत

होंडाची Grom 125 CC लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता

'होंडा' कंपनीची Grom 125 ही बाईक लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. 125 सीसी इंजिन क्षमता आणि स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकची तरुणांमध्ये उत्सुकता दिसून येतेय. 

Sep 5, 2017, 08:37 PM IST

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं पुढच्या वर्षी होणाऱ्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Sep 5, 2017, 07:17 PM IST

'ब्रिक्स'च्या पहिल्याच दिवशी भारताला यश

चीनच्या सिआमेन शहरामध्ये आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी भारताला मोठं यश मिळालंय.

Sep 4, 2017, 10:35 PM IST

अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद - उपराष्ट्रपती

भारताचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद आहे, असे म्हटले आहे. खैराताबाद येथील प्रसिद्ध गणेश मंडळात जाऊन नायडू यांनी सोमवारी पूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Sep 4, 2017, 04:56 PM IST

बुमराहच्या कारसोबत टीम इंडियाचा दंगा (फोटो)

श्रीलंकेविरोधात कोलंबोमध्ये शेवटच्या वन डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट राखून विजय हासील केला. मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने एका स्पेशल कारची सवारी केली. आणि आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, धोनी कारचा किती क्रेझी आहे ते.

Sep 4, 2017, 01:42 PM IST

रशियानं नाकारला भारताला बदनामी करण्याचा चीनी अजेंडा

डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय. 

Sep 2, 2017, 05:12 PM IST

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

Sep 2, 2017, 12:55 PM IST

WWE स्पर्धेतील भारताच्या कविता देवीचा व्हिडिओ व्हायरल

 कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.

Sep 2, 2017, 12:35 PM IST

फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार भारत भ्रष्टाचारात अव्वल स्थानी

'भ्रष्टाचार मुक्त' भारत या अजेंड्यावर भाजपने २०१४ सालची लोकसभा निवडनूक जिंकली.

Sep 1, 2017, 05:42 PM IST

भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्टाचारी देश - फोर्ब्स

केंद्र सरकार नोटबंदी आणि इतर मार्गांनी भ्रष्टाचार कमी करण्याचा दावा करत आहे. मात्र, भ्रष्टाचार रोखण्यात मोदी सरकारला अद्याप यश आलेलं नाहीये असेच दिसत आहे.

Sep 1, 2017, 04:27 PM IST

चौथ्या वनडेमध्येही भारताचाच विजय

श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे भारतानं तब्बल १६८ रन्सनी विजय मिळवला आहे.

Aug 31, 2017, 09:58 PM IST