भारत

भारतात मिळणार आता जॅपनीज फूड, उघडणार जपानी रेस्ट्रॉरन्ट

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा आज भारत दौऱ्यातील दुसऱ्या आणि शेवटचा दिवस आहे. दौ-याच्या दुस-या दिवशी, शिंजो आबे यांनी भारत आणि जपान यांच्यातील महत्त्वाच्या करारावर चर्चा आणि स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान अबे आणि पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगर येथे एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आणि अनेक भागातील दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या कराराविषयी माहिती दिली.

Sep 14, 2017, 04:54 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.

Sep 14, 2017, 04:30 PM IST

अहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी

जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.

Sep 14, 2017, 04:09 PM IST

देशातील प्रमुख ब्रॅन्डसमध्ये या कंपनीनं पटकावलाय पहिला क्रमांक

एचडीएफसी बँकेनं देशातील प्रमुख ५० ब्रॅन्डसच्या रँकिंगमध्ये सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलंय. 

Sep 14, 2017, 03:32 PM IST

आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर

नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.

Sep 13, 2017, 11:22 PM IST

पाकिस्तानने पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत करत जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.

Sep 13, 2017, 10:20 PM IST

स्टीव्ह जॉब्जला भारताकडून प्रेरणा, केली 'अॅप्पल'ची स्थापना

अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेला अॅप्पलचा आयफोन X नुकताच लॉंच झाला. या फोनची चर्चा सर्वत्र होणे सहाजिकच. पण, त्यामुळे अॅपल कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जही चर्चेत आला आहे. महत्त्वाचे असे की, भारतात त्याची विशेष चर्चा आहे.

Sep 13, 2017, 06:01 PM IST

'संविधानावर पुनर्विचार हा आरएसएसचा छुपा अजेंडा'

भारतीय संविधानात बदल करत भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यांच्या अनुरुप केलं जायला हवं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

Sep 13, 2017, 12:47 PM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार

पाकिस्तानच्या तुरूंगात बंदिस्त असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता. त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निकाल देणार आहे.

Sep 13, 2017, 12:19 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

 सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झाला आहे.

Sep 12, 2017, 09:15 PM IST

सराव सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये भारताच्या अध्यक्षीय ११ संघाचा १०३ रन्सनं पराभव झाला आहे.

Sep 12, 2017, 06:48 PM IST

भारताविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला झटका

भारताविरुद्धच्या वनडे सीरिज सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला झटका बसलाय. १२ सप्टेंबरला या दौऱ्यातील पहिला सराव सामना होणार आहे. 

Sep 11, 2017, 11:15 PM IST

क्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची

भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.

Sep 10, 2017, 03:11 PM IST

भारतावर रासायनिक हल्ल्याची तयारी, हाय अलर्ट जारी

भारतावर सध्या दहशतवादाचे सावट घोंघावत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, बस स्थानक आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी रासायनिक हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Sep 10, 2017, 10:29 AM IST