भारत

भारत-चीन संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो - जयशंकर

 भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

Sep 4, 2020, 08:33 AM IST

coronavirus : जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश

भारताने कोरोना चाचण्यांच्या बाबतीत रिकोर्ड केला आहे. 

Sep 3, 2020, 07:23 PM IST

होणाऱ्या पत्नीला रागे भरत चहल विचारतो, 'रसोडे मे कौन था'?

क्रिकेटर्सच्या जोडीदारांची चर्चा सुरु असतानाच चहलची होणारी पत्नीही सर्वांचं लक्ष वेधत आहे

Sep 3, 2020, 03:40 PM IST

भारत-चीन तणाव । भारताकडून बंदोबस्तात वाढ, चीन पुन्हा बिथरला

भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे. 

Sep 3, 2020, 10:19 AM IST

Big Breaking : PUBG सह इतर ११८ ऍप्सवर भारत सरकारकडून बंदी

वाचा यामध्ये कोणकोणत्या ऍपचा समावेश करण्यात आला आहे.... 

Sep 2, 2020, 05:38 PM IST

भारत-चीन सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढवली; नेपाळ, भूतान सीमेवरही अलर्ट

चीनसोबत तणाव वाढत असताना सीमेवर अतिरिक्त जवान पाठवले.

Sep 2, 2020, 10:33 AM IST

Unlock 4 : रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचालींना वेग

मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत रेल्वे मंत्रालय 

 

Sep 1, 2020, 04:59 PM IST

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास, पंतप्रधानांकडून कौतूक

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी अभिमानास्पद बाब

Aug 30, 2020, 10:02 PM IST

महत्त्वाच्या मुद्द्यांसह पंतप्रधान मोदी करणार 'मन की बात'

यावेळी मोदी काय म्हणणार याकडेच साऱ्यांचं लक्ष 

 

Aug 30, 2020, 07:51 AM IST

सांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार

जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून खोदलेले भुयार सापडले आहे. 

Aug 29, 2020, 09:49 PM IST

Unlock-4च्या गाईडलाईन्सची घोषणा, पाहा काय सुरू होणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-4च्या गाईडलाईन्सची घोषणा केली आहे.

Aug 29, 2020, 09:25 PM IST

गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस

 यावर्षी ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस आहे असं हवामान विभागाने म्हटले आहे. 

Aug 29, 2020, 03:24 PM IST