भारत

भारताच्या जी-सॅट15 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

जी-सॅट 15 या भारताच्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. जीसॅट उपग्रहाचे वजन 3164 किलो आहे.

Nov 11, 2015, 01:22 PM IST

तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी बेस्ट दिवाळी मेसेज

या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना आणि मित्र कंपनीला संदेश पाठवायचे आहे तर चिंता नकोत आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहो. बेस्ट दिवाळी संदेशाचा भंडार... 

Nov 10, 2015, 05:04 PM IST

भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

Nov 10, 2015, 04:40 PM IST

डिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण...

भारत - पाकिस्तान संबंध लक्षात घेता दोन्ही देशांदरम्यान डिसेंबर महिन्यात होणाऱ्या क्रिकेट सीरिजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु, या अनिश्चिततेचं वातावरणात बाजुला सारत ही सीरिज होणार असल्याची शक्यता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)नं व्यक्त केलीय.

Nov 10, 2015, 03:56 PM IST

भारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया

एकीकडे भारतीय टेलिकॉम कंपन्या देशात '3जी'नंतर आता 4जी सर्व्हिस सुरू करत आहेत. तर दुसरीकडे एका रिसर्चमध्ये पुढे आलंय की, देशातील अर्ध्याहून अधिक 3जी स्मार्टफोनमध्ये 3जी इंटरनेटचा वापर केला जात नाही.

Nov 8, 2015, 04:22 PM IST

भारत चीन जल युध्द: परीस्थिती आणि उपाययोजना

हेमंत महाजन / सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे . त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे आणी नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पाण्याकरिता जवळजवळ युध्दच सुरु आहे. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसऱ्या देशातून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही.

Nov 7, 2015, 11:56 PM IST

मुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान

असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.

Nov 6, 2015, 04:54 PM IST

'भगवान रामाचा जन्म भारतात नाही तर पाकिस्तानात झाला'

 'हिंदू देवता भगवान रामाचा जन्म पाकिस्तानात झाला होता...' हा दावा केलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य अब्दुल रहिम कुरेशी यांनी... आपलं पुस्तक 'फॅक्ट ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात... 

Nov 6, 2015, 01:07 PM IST

राजनसाठी सुरक्षा यंत्रणांनी वापरली 'फिल्मी स्टाईल'!

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला अखेर इंडोनेशियावरून दिल्लीत आणण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळालं आहे. ७० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या राजनपर्यंत प्रसारमाध्यमं पोहचू नये, यासाठी डमी गाडयांचा ताफा वापरण्यात आला. त्यामुळे राजन नेमकं कोणत्या गाडीतून गेला, यासंदर्भात चकवा देण्यात आला. 

Nov 6, 2015, 11:12 AM IST

छोटा राजनला भारतात आणलं, तपास सीबीआयकडे

इंडोनेशियातल्या बाली इथून छोटा राजनला घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक पहाटे दिल्लीत दाखल झालं. 

Nov 6, 2015, 08:37 AM IST

मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ५ भारतात लॉन्च

मायक्रोमॅक्सने आज नवा कॅनव्हास 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या फोनला बजेट स्मार्टफोन म्हटलं, तरी तो एवढाही स्वस्त नाही, दिवाळीच्या तोंडावर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला.

Nov 5, 2015, 11:16 PM IST