रशिया म्हणतो, त्यांच्या नागरिकांसाठी भारत असुरक्षित
इजिप्त आणि तुर्कीनंतर आता रशियाने त्यांच्या नागरिकांसाठी भारतही पर्यटनासाठी असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. पर्यटन यात्रेसाठी सुरक्षित असलेल्या देशांच्या यादीतून भारताला वगळण्यात आले आहे. रशियातील पुतीन सरकारने नागरिकांसाठी सुरक्षित असलेल्या पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली या यादीत गोव्याच्या नावाचा समावेश नाही.
Nov 29, 2015, 04:19 PM ISTनेपाळने उचललं भारताविरोधात कठोर पाऊल
नेपाळने आज भारत विरोधी 2 कडक पाऊलं उचलली. भारत-नेपाळ सिमेवरील 13 भारतीय जवानांना घुसखोरीच्या आरोपखाली अटक केली. त्यांनतर देशातील 42 भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली. काही काळानंतर मात्र भारतीय जवानांना सोडून देण्यात आलं.
Nov 29, 2015, 04:11 PM ISTभारतासोबत बिनशर्त चर्चेसाठी तयार : शरीफ
पाकिस्तान कुठल्याही पूर्व अटींशिवाय भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी दिले आहेत. पाकिस्तानची न्यूज चॅनेल जिओ न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
Nov 29, 2015, 09:07 AM ISTसोने-चांदी पुन्हा झालेय स्वस्त
जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या खरेदीत घट झाल्याने याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमतीवर झालाय.
Nov 28, 2015, 02:37 PM ISTभारतावर हल्ल्याची हाफिज सईदची तयारी; पाकची फूस - बीएसएफ
सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) एक धक्कादायक माहिती उघड केलीय. 'जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद भारताच्या सीमेलगत असणाऱ्या क्षेत्रात भेटी देत असल्याचं बीएसएफनं म्हटलंय.
Nov 27, 2015, 12:32 PM ISTसंविधान दिन : 'राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती दिली नाही तर माती'
२६ नोव्हेंबर हा दिवस आज देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ही घोषणा केंद्र सरकारनं केलीय.
Nov 26, 2015, 08:45 AM ISTअक्षय कुमार आमिरच्या वक्तव्यावर काय म्हणतोय...
आमिर खानने केलेल्या देशातील असुरक्षित वाटत असल्याच्या विधानानंतर संपूर्ण देशातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दलच, सिनेमाच्या प्रमोशनसाठी दाखल झालेल्या अक्षय कुमारलाही पत्रकारांनी काही प्रश्न विचारून भंडावून सोडलं.
Nov 25, 2015, 12:47 PM ISTभारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए
'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे.
Nov 25, 2015, 10:09 AM ISTSCORECARD - भारताने नागपूर कसोटीसह मालिका जिंकली
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. दक्षिण आफ्रिकेला १२४ धावांनी पराभूत करून ४ सामन्यांच्या मालिकेत २-० विजय मिळविला आहे. गेली ९ वर्षे दक्षिण आफ्रिका संघ परदेशात अपराजित राहिला होता.
Nov 25, 2015, 09:53 AM ISTइसीसीमध्ये जाऊन त्याच्या भारतविरोधी कारवाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 10:19 PM ISTभारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, ६-२ ने मिळवला विजय
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारत भारतानं आठव्या ज्युनियर मेन्स एशिया कप हॉकीवर आपलं नाव कोरलं.
Nov 23, 2015, 06:41 PM ISTभारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय
भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.
Nov 21, 2015, 03:47 PM ISTभारतातून शिव-पार्वतीची मूर्ती चोरी, अमेरिकेत जप्त
अमेरिकेत चोल कालीन ऐतिहासिक शिव-पार्वतीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे. ही मूर्ती भारतातून चोरी झाली होती.
Nov 20, 2015, 01:02 PM ISTनागपूरमध्ये भारताचा सूर कायम राहणार - विराट
भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या 'फ्रीडम सीरीज'ची बंगळुरूमध्ये पार पडलेली दुसरी टेस्ट पावसानं धुवून काढली. पण, भारताला गवसलेला सूर मात्र पुढच्या मॅचमध्ये कायम राहील असा विश्वास कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलाय.
Nov 19, 2015, 05:34 PM IST