भारत

भारतात मंदिरात जाऊन बुडणाऱ्या फेसबूकला वाचविले - झुकरबर्ग

फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी या गोष्टीचा खुलासा केला की फेसबूकच्या वाईट काळात त्यांनी भारतात जाऊन एका मंदिरात भेट घेतली होती. 

Sep 28, 2015, 02:20 PM IST

फेसबुक प्रमुखाचा भारताला 'डिजिटल सलाम'

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्गने डिजिटल इंडियाचं समर्थन करतांना, आपल्या फेसबुकपेजवर तिरंगा असलेला नवा फोटो लावला आहे.

Sep 27, 2015, 11:02 PM IST

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

Sep 26, 2015, 11:20 AM IST

'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश'

'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय. 

Sep 25, 2015, 10:41 PM IST

भारतात गुंतवणुकीला दारे खुली, सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी

भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत तुम्ही गुंतवणूक करा. त्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत मंजुरीची प्रक्रिया असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना आश्वासन दिले.

Sep 25, 2015, 11:13 AM IST

Video - जगातील अत्यंत धोकादायक रेल्वेमार्ग

जगातील सर्वात वाईट आणि धोकादायक रेल्वेमार्गामध्ये भारतातील मुंबईचाही नंबर लागतो. जगात अमेरिका, जर्मनी, थायलंड या देशातील रेल्वेमार्गही वाईट अवस्थेत पाहायला मिळतात.

Sep 24, 2015, 07:00 PM IST

हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी देणार आहे. यात २६/११ हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांची यादी आहे. 

Sep 23, 2015, 09:43 PM IST

HIGH ALERT : भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचा 'आयएसआय'चा कट

पाकची गुप्तचर संघटना 'आयएसआय' दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा धक्कादायक खुलासा 'रॉ'नं केलाय.

Sep 22, 2015, 11:53 AM IST

व्हॉटसअप चॅट डिलीट केले तर तुरुंगाची हवा खावी लागेल?

तुमच्या व्हॉटस्अप चॅटसहीत इतर अनेक एनक्रिप्टेड मॅसेजिंग सर्व्हिसवर यापुढे सरकारची नजर राहू शकते. तसंच, कदाचित हे व्हॉटसअप मॅसेज डिलीट करण्याची सुविधा काढून घेतली जाऊ शकते.

Sep 22, 2015, 09:04 AM IST

महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा

अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 

Sep 19, 2015, 11:56 AM IST

Video : युवीने मारलेल्या सहा सिक्सला ८ वर्षे

भारताचा धडाकेबाज बॅटमन्स युवराज सिंग यांने सहा बॉलमध्ये सहा उत्तुंग सिक्स मारले होते याच दिवशी. आज या गोष्टीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Sep 19, 2015, 11:31 AM IST

भारत - श्रीलंकेदरम्यान 'हनुमान सेतू' तयार होणार?

भारत आणि श्रीलंकेदरम्यान संपर्कासाठी आणि दळणवळणासाठी समुद्राखालून नवीन टनेल किंवा पूल बनवला जाण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टचं नाव असेल 'हनुमान सेतू'...

Sep 17, 2015, 05:48 PM IST

चित्रकार एम.एफ.हुसेन यांना गूगलकडून मानवंदना

चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त गूगलकडून त्यांना खास डुडलद्वारे मानवंदना देण्यात आली आहे.

Sep 17, 2015, 02:56 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश

संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश मिळालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारावरील चर्चा एक वर्षापर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय.

Sep 15, 2015, 11:42 AM IST