लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010
लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.
Aug 20, 2015, 03:46 PM ISTLive स्कोअरकार्ड : भारत Vs श्रीलंका (पाचवा दिवस)
Live स्कोअरकार्ड : भारत Vs श्रीलंका (पाचवा दिवस)
Aug 20, 2015, 10:01 AM ISTभारत-श्रीलंका दुसरी कसोटी, मुरली विजय सज्ज
भारत आणि श्रीलंकेविरोधात दुसरी कसोटी आजपासून सुरु होणार आहे. मुरली विजय टेस्टसाठी सज्ज झालाय.
Aug 20, 2015, 09:28 AM ISTमंडी, सौजियाँ भागात पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
मंडी, सौजियाँ भागात पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
Aug 17, 2015, 12:11 PM ISTव्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी!
संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...? लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?
Aug 15, 2015, 06:58 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव
Aug 15, 2015, 05:46 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. ६३ रन्सने भारतावर श्रीलंकेने मात केली.
Aug 15, 2015, 01:51 PM ISTदहशतवाद हल्ल्याची भीती, देशात कडेकोट बंदोबस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 08:28 AM IST'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया', मोदींचा नवा नारा
देशाचा ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दिल्लीचा लाल किल्ला सज्ज झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंडा वंदन करुन देशाला संबोधत आहेत. त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
Aug 15, 2015, 08:13 AM ISTभारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.
Aug 15, 2015, 07:12 AM ISTदेशात कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत विशेष खबरदारी
देशात कोणताी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई मार्गाने देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Aug 15, 2015, 06:59 AM ISTस्वातंत्र्य दिनी दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता
स्वातंत्र्य दिनावर दहशतवादाचं काळं सावट पसरलंय. दहशतवादी देशात हवाई हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा अलर्ट जारी केलाय.
Aug 14, 2015, 01:49 PM ISTरुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर
डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय.
Aug 12, 2015, 10:31 AM IST