भारत

बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी

टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

May 6, 2015, 01:07 PM IST

टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड

टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.

May 6, 2015, 12:26 PM IST

भारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही

अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय. 

May 5, 2015, 03:58 PM IST

भारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले'

भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.

May 4, 2015, 05:31 PM IST

मोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस

परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली. 

Apr 29, 2015, 08:31 AM IST

भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी

 संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी मंगळवाली घेण्यात आली. या चाचणीविषयी भारताने गुप्तता बाळली.

Apr 29, 2015, 08:17 AM IST

मुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर

नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे. 

Apr 28, 2015, 11:44 AM IST

नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, ६.९ रिश्टर स्केल तीव्रता

सलग दुसऱ्या दिवशी नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज दुपारी १२ वा ४३ मिनिटांनी नेपाळसह दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाब, मध्यप्रदेश आणि आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

Apr 26, 2015, 01:38 PM IST