भारत

'भारत-पाक'वर टीप्पणीनंतर नसरुद्दीन शाहांवर सेनेची आगपाखड!

अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या पाकिस्तान संबंधीच्या विधानाचा, शिवसेनेच्या सामना दैनिकातून समाचार घेतला गेलाय. 

Mar 30, 2015, 03:28 PM IST

भारताचा डबल धमाका : सायना-श्रीकांतनं पटकावला 'इंडिया ओपन सुपर सीरिज'

बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रविवारचा दिवस सुपरसंडे ठरला. वर्ल्ड नंबरवन सायना नेहवालनं इंडियन ओपन सुपर सिरीजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय... तर सायनापाठोपाठ किदाम्बी श्रीकांतनंही या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलंय. महत्त्वाचं म्हणजे, सायना आणि श्रीकांत या दोघांनी पहिल्यांदाच या स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय.

Mar 30, 2015, 08:53 AM IST

पंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना, आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर

आधुनिक सिंगापूरचे शिल्पकार आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना आदरांजली म्हणून रविवारी भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. 

Mar 29, 2015, 09:25 AM IST

वर्ल्डकप २०१५ : काय गमावलं, काय कमावलं...

सेमी फायनलमध्येच भारताचं सलग दुस-यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आलं. तत्पूर्वी टीम इंडियाचा वारु सुसाट सुटला होता. यामुळेच यावेळीही धोनी पुन्हा भारताला वर्ल्ड कप मिळवून देणार, अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटत होता. मात्र, कांगारुंनी सेमी फायनलमध्ये धोनी अॅन्ड कंपनीला चारी मुंड्या चित केलं आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं.

Mar 28, 2015, 06:08 PM IST

ऑस्ट्रेलियाच विजयाची खरी दावेदार - युवराज सिंग

भारताला वर्ल्डकपच्या सेमाफायनल मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी जगभरात टीम इंडियाच्या प्रदर्शनाचं कौतुक होतंय. मात्र, ऑस्ट्रेलिया या मॅचमध्ये विजयाची खरी दावेदार टीम होती, असं भारताचा क्रिकेटर युवराज सिंगला वाटतंय. 

Mar 27, 2015, 02:57 PM IST

'लेनोवो ए-7000' लवकरच भारतातही होतोय दाखल!

लेनोवो इंडिया आपला नवीन स्मार्टफोन ए-7000 लवकरच लॉन्च करणार असं दिसतंय. 7 एप्रिल रोजी आयोजित एका कार्यक्रमासाठी कंपनीनं आमंत्रण धाडलीयत. 

Mar 27, 2015, 01:11 PM IST

टीम इंडियाच्या पराभवामुळे नैराश्यग्रस्त 'फॅन'ची आत्महत्या

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिंचन विभागाच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, गुरुवारी सिडनीमध्ये वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे निराश झालेल्या या क्रिकेटवेड्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय. 

Mar 27, 2015, 12:46 PM IST

फॅन्सकडून टीव्हीची तोडफोड, अनुष्काचे फोटो जाळले!

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या दारूण पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स कमालीचे चिडलेत. 

Mar 26, 2015, 11:51 PM IST

विराट आऊट; अनुष्का ठरली 'राष्ट्रीय पनौती!'

विराट आऊट; अनुष्का ठरली 'राष्ट्रीय पनौती!'

Mar 26, 2015, 09:43 PM IST

संतप्त क्रिकेटफॅन्सनं टीव्ही फोडला... अनुष्काचे फोटो जाळले!

संतप्त क्रिकेटफॅन्सनं टीव्ही फोडला... अनुष्काचे फोटो जाळले!

Mar 26, 2015, 09:41 PM IST

कोहलीवर क्रिकेटफॅन्स नाराज, मात्र धोनीला सॉप्ट कॉर्नर

कोहलीवर क्रिकेटफॅन्स नाराज, मात्र धोनीला सॉप्ट कॉर्नर 

Mar 26, 2015, 09:41 PM IST

भारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.

Mar 26, 2015, 06:46 PM IST

सिडनीचं मैदान टीम इंडियासाठी अनलकी!

वर्ल्डकप २०१५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताचा ९५ रन्सनं पराभव झालाय... आजवरचा इतिहास पाहिला तर, सिडनीच्या ज्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव झालाय त्या मैदानावर विजय मिळवणं टीम इंडियासाठी महाकठिण काम ठरलेलं दिसतंय.

Mar 26, 2015, 05:55 PM IST

विराट आऊट; अनुष्का ठरली 'राष्ट्रीय पनौती!'

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या अभिनयासाठी कधी कुणाची बोलणी ऐकून घ्यावी लागली नसतील, पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये क्रिकेट विराट कोहली एका धाव काढून आऊट झाल्यामुळे मात्र तिला नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय. व्हॉटसअपवर फिरणाऱ्या जोक्सप्रमाणे तर अनुष्काला 'राष्ट्रीय पनौती' म्हणून घोषित करण्यात आलंय. 

Mar 26, 2015, 04:17 PM IST

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहेत.  मंदिरांमध्ये पूजा आणि यज्ञ केले जातायत. मशिदीं-दरग्यांमध्ये विजयासाठी नमाज अदा केला जातोय. गुरूद्वारांमध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्यात. 

Mar 26, 2015, 02:00 PM IST