भारत

भारतातील सर्वात जलद धावणाऱ्या ५ रेल्वे

जापानमध्ये एक रेल्वेने ६०३ किलोमीटर अंतर एका तासात कापलं आणि सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले.

Apr 21, 2015, 03:47 PM IST

उद्योजकांचं 'कर्ज' फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक, राहुल गांधींची टीका

 दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या किसान रॅलीत राहुल गांधीसह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मनमोहन सिंग  आणि भाजप सरकारवर टीकेची झो़ड उठवली. सुमारे दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेल्या राहुल गांधींनी यावेळी भूमिअधिग्रहण मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलंच तोंडसूख घेतलं.

Apr 19, 2015, 06:39 PM IST

यंदा पाऊस समाधानकारक

शेतक-यांना दिलासा देणारी बातमी स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणा-या संस्थेने दिलाय. 

Apr 16, 2015, 09:06 PM IST

'युवराज' भारतात परतल्यानंतर अशा मिळाल्यात प्रतिक्रिया...

तब्बल ५७ दिवसांच्या लांबलचक सुट्टीनंतर दिल्लीत परतलेल्या राहुल गांधींवर विनोद न सुरू होतील तरच नवल... त्यासाठी आता फेसबुक आणि ट्विटरच सोशल प्लॅटफॉर्मही तयार आहेच की...

Apr 16, 2015, 08:37 PM IST

देशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये!

तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय. 

Apr 16, 2015, 04:10 PM IST

कॅनडा भारताला करणार युरेनियमचा पुरवठा

 वीजटंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा या वर्षापासूनच पाच वर्षे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. याबाबात करार करण्यात आला आहे.

Apr 16, 2015, 10:02 AM IST

भारत - फ्रान्स अणूकराराने शिवसेना नाराज, ११ एप्रिल २०१५

भारत - फ्रान्स अणूकराराने शिवसेना नाराज, ११ एप्रिल २०१५

Apr 11, 2015, 08:17 PM IST

भारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.

Apr 5, 2015, 03:07 PM IST

पाकिस्ताननं केली ११ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलानं सुटका केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या या बचावकार्यामुळं भारत - पाकमधील तणाव कमी होण्यास हातभार लागेल. 

Apr 5, 2015, 01:08 PM IST

JOB : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी!

जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर या सध्या उपलब्ध असलेल्या काही संधी तुम्हाच्यासाठीच असू शकतात... पाहा... आणि यातील योग्य त्या नोकरीसाठी योग्य ठिकाणी लगेचच संपर्क साधा...  

Apr 2, 2015, 03:51 PM IST